राज्य सरकारचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ MSEDCL Bill Payment

 MSEDCL Bill : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने मा.विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेमध्ये ग्राहकांनी लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्दुत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन सरकारने केले आहे.


Msedcl electricity bill
Msedcl electricity bill

MSEDCL Bill Payment

  सध्या सुरू असलेल्या विद्युत मंडळावरील बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विद्युत थकबाकी ग्राहकांकडून वसुलीसाठी राज्याचे तात्कालिक ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मा.विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात केलेली होती. या योजनेमध्ये लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत रूपी सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्दुत महामंडळ महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले.आहे.'MSEDCL Bill Payment'

      ग्राहकांनी वीज बिल पैसे भरले तरच विद्दुत महामंडळ सध्याचा कोळसा टंचाईतून मार्ग काढता येईल अन्यथा भारनियमना शिवाय दुसराकाही पर्याय उरलेला नाही त्यामुळे वीज ग्राहकांनी नियमित विजेचे वीज बिल भरून विद्दुत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Electricity bill relief

   ज्या ग्राहकाने हप्त्या हप्त्यांत थकीत असलेली रक्कम भरावयाची असेल अशा ग्राहकाने वीजेचे कनेक्शन चालू केल्यानंतर वीज बिलाच्या रकमेसोबत ठरवून दिलेल्या हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य असेल.ज्या ठिकाणी महावितरणच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिलेला असेल आणि बारा वर्षाच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकाने कोठेही अपील फाईल केले नसेल तर सदरील योजनेत सहभागी होता येईल.

हे पण पहा 👉 मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी मिळतील 14 ते 67 लाख,योजनेचा अर्ज,माहिती पाहण्यासाठी क्लिक करा.

 कोर्टात वाद चालू असेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.तसेच ही योजना फ्रेंचायसी मधील ग्राहकांना सुद्धा लागू असणार आहे.(Electricity bill relief

शेतकरी घरघुती वीजबिल सरसकट माफ

  या योजनेचा कालावधी हा 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत असून ही योजना शेतकरी कृषी ग्राहक सोडून सर्व ग्राहकांना लागू असणार आहे. या योजनेत थकीतअसणाऱ्या ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम ही कमी भरावी लागेल त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील असणारे व्याज व झालेला विलंब आकार 100% माफ करण्यात येणार आहे.थकीत ग्राहकांनी मुद्दल असणारी रक्कम भरल्यास उच्चदाब असणाऱ्या ग्राहकांना 5 % व लघुदाब ग्राहकांना 10 % थकीत मुद्दल रकमेत अधिक ची असणारी ही सवलत मिळणार आहे.जर ग्राहकांना रक्कम सुलभ हप्त्याने भरावयाची असल्यास मुद्दल असणाऱ्या 30 % रक्कम भरणे अत्यावश्यक आहे.यानंतरची उर्वरीत रक्कम 6 हप्त्यात भरता येणार आहे.शेतकरी घरघुती वीजबिल सरसकट माफ

  कपासी उत्पादक शेतकरी आणि शेती संबंधित अद्ययावत माहिती पाहण्यासाठी आमच्या WhatsApp गृपमध्ये ॲड होण्यासाठी खाली क्लिक करा. 👇

WhatsApp group
WhatsApp group

लाईट बील

  मित्रांनो वरील ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

महाराष्ट्रातील वीज भारनियमन

 वेळापत्रक पाहण्यासाठी

 क्लिक करा
 
  👇
           

  सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे पण पहा 👉 कुसूम सोलर योजना नवीन कोठा आला,पहा नवीन अपडेट्स

Post a Comment

0 Comments