कापूस बाजार भाव | Aajche kapus bajar bhav | कापूस बाजार भाव आजचे

  कापूस बाजार भाव  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार पेठांचे बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आज दिवसभराच्या उपलब्ध भावाचा समावेश आहे.


कापूस बाजार भाव
कापूस बाजार भाव


आजचे कापूस बाजार भाव 


आज महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार पेठेत 'आजचे कापूस बाजार भाव' खालील प्रमाणे आहेत.

दिनांक - 14/02/2022

महाराष्ट्रातील विविध बाजार पेठांमधिल कापूस बाजार भाव खालील प्रमाणे आहेत. 

पारशिवनी - आवक 680,किमान दर 9500 कमाल 10320 

परभणी- आवक 320,किमान दर 8360 कमाल दर 10350

अमरावनी -आवक 170,किमान दर 9500 कमाल दर 10250

हिंगोली - आवक 50,किमान दर 9802 कमाल दर 10000 

सिरोंचा - आवक 50, किमान दर 9000 कमाल दर 9900 

जामनेर - आवक 25,किमान दर 7869 कमाल दर 9453 

मानवत - आवक 2500,किमान दर 8400 कमाल दर 10425

आष्टी (वर्धा) - आवक -450,किमान 10000 कमाल 10200

देऊळगाव राजा - आवक 1000,किमान 9000 कमाल दर 10200


आजचे तूर बाजार भाव पहा

                     👇

  👉 तूर बाजार भाव 👈


Bajar Bhav


 आणखी अद्ययावत Bajar Bhav पाहण्यासाठी आमच्या WhatsApp गृपमध्ये ॲड होण्यासाठी खाली क्लिक करा. 👇


WhatsApp group
WhatsApp group


हेही पहा 👉कुसूम सोलर पंंप योजना सर्व माहिती

   

कापूस बाजार भाव 


  मित्रांनो "कापूस बाजार भाव" संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

   सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Post a Comment

0 Comments