Crops insurance : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय झाले आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रपरिषदेत काही निर्णय जाहीर केले. शिंदे म्हणाले की, एनडीआरएफच्या निकषानुसार जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये मदत दिली जाते. महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून १० हजार रुपये हेक्टरी मदत दोन हेक्टरपर्यंत दिलेली होती.
![]() |
| Crop insurance update |
Crop insurance update
राज्यात अतिवृष्टीमुळं १५ लाख हेक्टरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत बागायती शेतीसाठी आधीच्या १५ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये हेक्टरी मदत ही तीन हेक्टरपर्यंत दिली जाईल. बहुवार्षिक पिकांसाठी आधी दिल्या जाणाऱ्या २५ हजार रुपये हेक्टर मदतीऐवजी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाईल.
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇
![]() |
| Click here |
याचा अर्थ १० एकर शेतातील पिकांचे नुकसान झाले तर १ लाख ८ हजार रुपयांपर्यंतची मदत शेतकऱ्यांना मिळेल.(Crop insurance Update)
शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिवृष्टीच्या नुकसानीचे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, काही ठिकाणी तक्रारी होत्या,त्याही दूर करीत आहोत. अतिवृष्टीग्रस्त "शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत" जमा करण्यात येईल.राज्यात अतिवृष्टीमुळं 15 लाख हेक्टरील शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती 3 हेक्टर केली आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 रुपयांची मदत मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत देणार असून प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
हे पण पहा 👉 आपले मतदान कार्ड आधार सोबत 2 मिनिटात लिंक करा
Crop Insurance Maharashtra
मात्र,विधीमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत अतिवृष्टी मदत ची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.(Crop Insurance Maharashtra)
हे पण पहा 👉 या बॅंकेत खाते असल्यास मिळणार 2 लाख रुपये
हे पण पहा 👉 शेळीपालन, कुक्कुटपालन,गाय/म्हैस पालन योजना सुरू,असा करा अर्ज


0 Comments