Kapashi pategal : कपाशीच्या पात्यांचे 100 % बोंडात रुपांतर कसे करावे ? पहा सविस्तर माहिती

 Kapashi pategal :  कपाशी पीक घेत असताना शेत जमीनीच्या तसेच कपाशीच्या आरोग्याकडे आधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सध्य स्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झाली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.यासाठीच सदर लेखामध्ये कपाशीची पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काय आहे जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

kapashi pategal
kapashi pategal

कपाशीचे पातेगळ (kapashi pategal) होण्याची कारणे

सर्व प्रथम आपण 'कपाशीचे पातेगळ होण्याची कारणे' काय आहेत? याची कारणे जाणून घेऊया.

>> सतत पडणारा पाऊस पडणे 

>> ढगाळ वातावरण 

>> सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता

>> नत्राचा मोठ्या प्रमाणात वापर 

>> झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ होणे

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी toch करा 👇        

WhatsApp Group
What's Aap

कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय

" कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय" म्हणून खालील गोष्टींचा अवलंब करायचा आहे जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल.

हे ही पहा 👉 बापरे...कापसाला मिळाला सुरुवातीलाच विक्रमी 16000 /- रुपये बाजार भाव

👉 कपाशी च्या झाडांची वाढ रेग्यूलेट करणाऱ्यासाठी खालील पैकी एक टॉनिकचा  (tonic)फवारणी मध्ये सामावेश करावा.

••लियोसिन

•• टाबोली

•• चमत्कार (घर्डा)

👉 सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी खालील कोणत्याही एका विद्राव्य खताची फवारणी करावी.

>> 13:0:45

>> 13.40:13

👉 पातेगळ आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कपाशी वर खालील पैकी एक बुरशी नाशक फवारणी करावी.

•• साफ (UPL)

•• अवतार

थोडक्यात 100% पात्याचे बोंडात रुपांतर करण्यासाठी खालील प्रमाणे टॉनिक, विद्राव्य खता आणि बुरशी नाशकाची फवारणी तात्काळ करावी. 

चमत्कार (25 (मिली) + 13:00:45 (100ग्रॅम) + साफ 40(ग्रॅम)

पातेगळ थांबवण्यासाठीचा उपाय पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👇


Cotton insecticides spray (कपाशी पातेगळ) 

•• बोंडे चांगले पोसण्यासाठी 90 ते 120 दिवसांनी द्रवखाद 20:20:00 किंवा 13:00:45 पाण्यात विरघळणाऱ्या खतांची 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

हे ही पहा 👉 या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 ते 36 हजार रुपये नुकसान भरपाई, पहा यादीत नाव

•• झिंक, मॅग्नेशिअम आणि बोराॅनची कमतरता भरुन काढण्यासाठी कापसावर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

•• मॅग्नेशिअम ची कमतरता असल्यास पेरणीपासुन 45 ते 75 दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट ची फवारणी करावी.

•• झिंक ची कमतरता असल्यास कमतरतेची लक्षणे दिसुन आल्यास 5 ते 6 दिवसांच्या अंतराने झिंक सल्फेट ची फवारणी त्वरित करावी.

•• बोराॅन ची कमतरता असल्यास पेरणीपासुन 60 ते 90 दिवसांनी ( 1  ते 1.5 ग्रम प्रति लीटर पाण्यात) बोराॅनची ची फवारणी दर आठवड्यास करावी.Cotton insecticides spray (कपाशी पातेगळ

हे ही पहा 👉 शरद पवार इन्स्पायर फेलोशिप,रुपये एक लाख अनुदानासाठी लगेच करा अर्ज

Post a Comment

0 Comments