Rojgar hami yojana: रोजगार हमी योजनेंतर्गत सरकार अर्जदारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देते.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना या 2022 करिता अर्ज सुरू झालेले आहे. (Agriculture Development Programme) तर यासाठी कोणकोणत्या योजना या रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवल्या जाणार आहेत, त्यासाठी शंभर टक्के अनुदान आहे.परंतु याचा लाभ कसा घ्यायचा आहे ? याविषयीची सविस्तर माहिती आहे.
![]() |
rojgar hami yojana |
मनरेगा अनुदान योजना 2022
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग/ फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा.
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇
![]() |
Click here |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा अनुदान योजना 2022) ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
![]() |
nirdhur chul yojana news |
Agriculture Development Programme
अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे.स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना. अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे.(Agriculture Development Programme) अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत) असणे आवश्यक.
हे पण पहा 👉 शेळीपालन, कुक्कुटपालन,गाय/म्हैस पालन योजना सुरू,असा करा अर्ज
जॉबकार्ड (Job card) काढण्यासाठी पात्रता
जॉबकार्ड काढण्याची पद्धत
संबंधित मजुराने खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे द्यावी.
मनरेगा अनुदान योजना 2022 अर्ज
मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट,नाडेप कंपोष्ट,शेततळे व फळबाग / फुलपिके ही कामे मंजुर आहेत.त्यानुसार खालील प्रमाणे अनुदान राहील. 1) व्हर्मी कंपोष्ट - रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति युनिट, 2) नाडेप कंपोष्ट - रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति युनिट, 4) शेततळे आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत. 5) फळबाग / फुलपिके - जास्तीत जास्त रक्कम रुपये 2 लाख प्रति हेक्टर याप्रमाणे."मनरेगा अनुदान योजना 2022 अर्ज"
फळपिक अनुदान योजना मनरेगा
फळपिके वृक्ष - आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, रबर, महारुख. मँजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडुलिंब, शेवगा, केळी. ड्रॅगन फ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प. Agriculture Development Programme पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खैर, ताड, सुरु, शिरीष, बांबू व औषधी वनस्पती इत्यादी. फुलपिके - गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा.
हे पण पहा 👉 पीएम किसान 12 वा हप्ता जमा होणार या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये,पहा यादीत नाव
0 Comments