Land records : मित्रांनो शेतीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहता येतो आणि तो ही संपूर्ण मोफत पद्धतीने म्हणजे नकाशा पाहण्यासाठी पैसे जात नाहीत. येथे आम्ही काही स्टेप्स देत आहोत त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी शेत जमिनीचा नकाशा पाहावा. येथे आम्ही काही स्टेप्स देत आहोत त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी शेत जमिनीचा नकाशा पाहावा.
![]() |
| land records |
महाराष्ट्र भु - नकाशा Online
आता पर्यंत तुम्ही Online ७/१२ (satbara utara) किंवा फेरफार (mutation) काढले असतील.पण आता जमिनीचे जवळपास सर्वच old land record आता Online उपलब्ध झालेली आहे. त्यात आता जमिनीचा नकाशा (Mahabhulekh Map) म्हणजेच भू नक्षा सुद्धा Online काढता येतो.
महा भू नकाशा land records म्हणजेच जमीन नकाशा. जसे कि देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि भु नकाशा महाराष्ट्र मध्ये दिलेली असते.
भूमि अभिलेख नकाशा म्हणजेच भू नक्षा महाराष्ट्र मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. ह्या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.
How to Download Maha Bhu Naksha
1. सर्वात आधी गुगल वर Bhunaksha अस टाईप करून शोधावे
२. सर्च केल्यानंतर गुगल वर ही वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा.
३. या वेबसाईट वर आल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागते.
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇
![]() |
| Click here |
>> या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
>> इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
>> होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
>> आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते."How to Download Maha Bhu Naksha"
>> एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथंही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी Map Report नावाचा पर्याय असतो.
>> यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा Plot Report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (Downward Arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
हे पण पहा 👉 फक्त 100 च्या स्टॅम्प पेपरवर करा वडीलोपार्जीत शेत जमीन
>> त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.
>> खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.Maha Bhu naksha Download
आता गावाचा नकाशा (village land record )कसा काढायचा याची माहिती पाहूया.Maha Bhu naksha Download
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य,कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील.जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल,तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.
हे पण पहा 👉 जुने 1980 पासूनचे फेरफार उतारा व सातबारा खाते पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर
टिप – जर का तुम्हाला तुमच्या भू नक्षा मध्ये खुणा हव्या असतील तर Tree आयकॉन म्हणजेच Layers पर्याय निवडा यात तुम्हाला ज्या खुणा उपलब्ध असतील त्या खुणा भू नकाशा मध्ये दिसतील. यामुळे तुम्हाला तुमचे प्लॉट चे ठिकाण आणि Jamin Nakasha सीमा ओळखायला मदत होईल.
आपल्या जमिनीचा ऑनलाईन
भु नकाशा पाहण्यासाठी
क्लिक करा
👇


0 Comments