Monsoon Update महाराष्ट्रातील आठवड्यातील जिल्हावार हवामान अंदाज

Monsoon Update: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा (Rain) जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Monsoon) बघायला मिळणार आहे.

Monsoon update
Monsoon update

Hawamaan Andaaz 

भारतीय हवामान खात्याचा खाली दिलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केले आहे.

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇        

WhatsApp Group
Click here

लातूर ,नांदेड ,परभणी ,चंद्रपूर,हिंगोली

गोंदिया ,अकोला, गडचिरोली, नागपूर

Monsoon Update in Maharashtra

  महाराष्ट्र राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र,पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजयासह पावसाचा अंदाज दर्शवला आहे. 

 राज्यातील (Monsoon Update in Maharashtra)पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, बीड, नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.पंजाबराव यांच्या नवीनतम हवामान अंदाजानुसार,वरती नमूद केलेल्या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.

एख लाख रुपये 

तात्काळ कर्ज योजना

अर्ज करण्यासाठी खाली

क्लिक करा
👇

👉 Loan Apply 👈


Post a Comment

0 Comments