crop insurance list : अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय आला या शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये

 crop insurance list : सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली असून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये बँकेच्या खात्यात जुलै 2021 अतिवृष्टी नुकसानभरपाई निधी जमा होत असून आणि अश्याचप्रकरचे अनेक मॅसेज हे त्यांच्या मोबाईलवर शेतकऱ्यांस येण्यास सुरुवात झालेली आहे.

crop insurance list
crop insurance list

Ativrushti Nuskan Bharpai 2022

  अतिवृष्टी नुकसानभरपाईचा दुसरा हफ्ता साठी वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या बँकेत (Ativrushti Nuskan Bharpai 2022)  जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जुलै 2021 रोजी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकर्यांचे नुकसान झालेले असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले होते त्या बदल्यात त्यांना नुकसानभरपाई देखील मिळालेली होती.मित्रांनो, 

Crop insurance new list

  शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे हस्तांतरित होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे. आणि आता आपल्याला कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप झालेली आहे हे पाहायचे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा "Crop insurance new list"आणि ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालाय ही यादी खाली सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व जिल्ह्यांच्या याद्या पहा.


रब्बी पीक विमा 2022

 दुसरी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा pik vima pdf भरला होता अशा शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.अशा शेतकऱ्यांना हा पिक विमा प्राप्त होणार आहे.आता मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी आता याद्या जाहीर झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांसाठी हा विमा Crop insurance लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे.रब्बी पीक विमा 2022

हे पण पहा 👉 खुशखबर ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन,तूर पीक विमा सरसकट मंजूर

Crop insurance

  जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीकरिता शेतीपिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त इतर बादीकरीता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढीव दर लागू करण्यास शासनाची Crop insurance मान्यता दिली आहे.

नुकसान भरपाई जिल्हा व

 तालुकानिहाय यादी

 येथे पहा

👇

👉 नुकसान भरपाई यादी 👈

हे ही पहा 👉 आता राज्यात CM Kisan योजना सूरू, शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार,पहा यादीत नाव

Post a Comment

0 Comments