Gharkul yadi 2022 आपल्या गावाची घरकुल यादी आली,अशी डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

Gharkul yadi 2022 : आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे. ची आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे पाहण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकतो.

Gharkul list
Gharkul yadi

PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra

  इंदिरा आवास योजना १९८९ पासून डिसेंबर,१९९५ अखेरपर्यंत जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबविली जात होती. त्यानंतर दि.१.१.१९९६ पासून ही योजना स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे. ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.(PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra

Gharkul Yojana list Maharashtra

  आपल्याला घरकुल मंजूर झाले कि नाही (Gharkul yadi) 2022) हे आपण online पद्धतीने बघू शकता हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी आहे आपण त्यावर क्लिक करा.

>> आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन रकाने दिसतील त्यामध्येयानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल.

 select सिलेक्ट असे लिहले असेल त्यात सर्वात पहिल्या रकान्यात क्लिक करा.

>> आले राज्य निवड तसेच दुसऱ्या रकान्यात जिल्हा निवडा.

>> नंतर खाली तालुका आणि शेवटी गाव निवडा

>> सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतार खाली रकान्यात टाईप करा. 

>> सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल. 

>> आपण आपल्या मोबाइलवर डाउनलोड करू शकता.(Gharkul Yojana list Maharashtra) 

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇        

WhatsApp Group
WhatsApp

महाराष्ट्र घरकुल योजना

  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांना हक्काचे छप्पर लाभावे या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हे धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत देशामध्ये ग्रामीण भागामध्ये चार कोटी घरे व नागरी क्षेत्रामध्ये दोन कोटी घरे  बांधण्याचा निर्धार केंद्रशासनाने केला आहे.


 राज्यातील ग्रामीण भागामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अनुसूचित जाती जमाती मधील बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण Pradhan Mantri Awas Yojana Gramin, रमाई आवास योजना Ramai Awas Yojana,महाराष्ट्र घरकुल योजना,राजीव गांधी निवारा योजना इत्यादी विविध विभागांच्या योजना जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गट विकास अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहेत.

सर्व जिल्ह्याच्या घरकुल याद्या 

खाली दिलेले आहेत 

👇

 👉 👉 घरकुल यादी 2022 👈👈

Post a Comment

0 Comments