Hawaman Andaz : 'या' दिवसापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरेल - पंजाब डख

 Hawaman Andaz : महाराष्ट्र राज्यात आठवडाभर चांगला पाऊस पडत असून अनेक ठिकाणी या पावसाने (heavy rains) मोठा दणका दिला आहे. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवला आहे.

Hawaman andaz
Hawaman andaz

पंजाबराव डख हवामान अंदाज

  पुन्हा एकदा हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अरबी समुद्रावरून उत्तरेकडे अतितीव्र वेगाने वाऱ्यांचे वहन होत आहे. हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त आहेत. गुजरातमध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून हा खालच्या दिशेने महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. या सर्व बाबींचा एकंदरीत परिणाम म्हणजे मुंबई व सह्याद्रीच्या घाट माथ्याचा प्रदेश असलेल्या पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी वादळी वारे देखील अनुभवास मिळू शकतात त्यामुळे पावसाचा जोर तीव्र राहण्याची शक्यता आहे."पंजाबराव डख हवामान अंदाज"

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी toch करा 👇        

WhatsApp Group
What's Aap

हे पण पहा 👉 खुशखबर ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन,तूर पीक विमा सरसकट मंजूर

Rain updates of Maharashtra

25 सप्टेबंर पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरेल - पंजाब डख

 राज्यात भाग बदलत 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर भाग बदलत मुसळधार पावसाचा अंदाज (Rain updates of Maharashtra) आहे पण सर्वदुर नाही असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.राज्यात दि.21 ,22,23,24  सप्टेबंर राज्यात पूर्वविदर्भ,पश्चिम विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्टात पाउस पडणार आहे शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घ्यावी.द्राक्ष व सोयाबिन शेतकतऱ्यासाठी आनंदाची बातमी असून राज्यातील पाउस 24 सप्टेबर  पर्यंत आहे 25 तारखे पासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून ज्यांची सोयाबीन काढणीस आली आहे,त्यानी काढूण घ्यावी व झाकुण ठेवावी. 

हे ही पहा 👉 कपाशीच्या पात्यांचे 100 % बोंडात रुपांतर कसे करावे ?

टिप :- शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की वेळ ठिकाण, दिशा,बदलते हे माहीती असावे. 

Post a Comment

0 Comments