Indian Coast Guard Recruitment इंडियन कोस्ट गार्ड मध्ये 300 पदासाठी मोठी भरती,पगार सुरूवात 29200/-

Indian Coast Guard Recruitment : इंडियन कोस्ट गार्ड (ICG) येथे रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.यासाठीची अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

IGC bharti 2022
IGC bharti 2022

Indian Coast Guard Recruitment 2022

इंडियन कोस्ट गार्ड भरती या पदांसाठी असणार भरती

'Indian Coast Guard Recruitment 2022'

नाविक (GD) – 225, 

नाविक (घरगुती शाखा) – 40, 

यांत्रिक (यांत्रिक) – 16, 

यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10, 

मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09

इंडियन कोस्ट गार्ड भरतीसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख  - 22 सप्टेंबर 2022

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2022

ICG भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

१. नाविक (GD) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

२. नाविक (घरगुती शाखा) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

३. यांत्रिक (यांत्रिक) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

४. यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

४. मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे."इंडियन कोस्ट गार्ड भरती 2022"

इंडियन कोस्ट गार्ड पगार

नाविक (जनरल ड्युटी) – 21,700/- रुपये प्रतिमहिना

नाविक (घरगुती शाखा) – 21,700/- रुपये प्रतिमहिना

यांत्रिक – 29200/- रुपये प्रतिमहिना

इंडियन कोस्ट गार्ड भरती अर्ज शुल्क

खुल्या प्रवगासाठी – 250/– रुपये 

मागास प्रवर्गासाठी – शुल्क नाही

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी– क्लिक करा. 

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2022

ऑनलाईन अर्ज येथे करा

👇

                       👉 ICG online apply 👈 

---------------------------------------

हे पण पहा  👉 दहावी पास उमेदवारांसाठी ITBP कॉन्टिनेन्टल पदाची मोठी भरती, लगेच येथे करा अर्ज

हे पण पहा 👉 पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख पदांसाठी नवीन मेगा भरती पात्रता फक्त 10 वी पास

हे पण पहा  सीमा सुरक्षा संघटना भरती 2022 ऑनलाईन अर्ज सुरू, पहा सर्व माहिती

हे ही पहा 👉BPCL Apprentice Recruitment 2022 पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

Post a Comment

0 Comments