Kapus bhav 2022 : कापूस बाजार भाव आणि उत्पादनाच्या बाबतीत संभ्रम का पसरवला जातोय?

 कापूस बाजार भाव 2023  : देशातील हरियाणा,पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही मंडईंमध्ये कापसाची नवीन आवक सुरू झाली आहे.अमेरिकेत यंदा कापूस (cotton crop) पिकाच्या कमकुवतपणामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे दर (cotton market price) दीडपट जास्त आहेत.पण भविष्यात परिस्थिती कशी राहिल हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Kapus bhav
Kapus bhav

Cotton Prices in India 2023

 अमेरिकेतील दुष्काळ आणि पाकिस्तानात पुर स्थिती यामुळे त्या देशांमध्ये कापसाच्या उत्पादनात घट (cotton production)होवू शकते.त्याचा फायदा भारताच्या कापसाच्या निर्यातीला (cotton export) होवू शकतो.सध्या कापसात ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे सध्या 8 ते 9 हजार 500 रुपयांपर्यंतचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.'Cotton Prices in India 2023'

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी toch करा 👇        

WhatsApp Group
What's Aap

अमेरिकेतील दुष्काळ आणि पाकिस्तानात पुर

   पाकिस्तानमध्ये आलेल्या महापुरामुळे पाकिस्तानात केवळ 55 ते 60 लाख गाठींचे उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.दोन्ही निर्यातदार देशांमध्ये कापसाचे उत्पन्न घटल्याने व भारताचे उत्पन्न वाढल्याने भारताची निर्यात वाढणार आहे.भारताच्या कापसाला मोठी मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कापसाला हमी भावापेक्षा तीन ते चार हजार रुपये जास्त दर मिळण्याची शक्यता आहे.

Cotton Market Rates

   गतवर्षी (Cotton Production) कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात दर गगणाला पोहचले होते.कधी नव्हे तो (Cotton Rate) कापसाला तब्बल 14 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता.कापूस दर (cotton price) कायम वर्षभर टिकूनही राहिला.यंदा पण (kapus bajar bhav) मध्ये अशीच वाढ राहणार असल्याचे चित्र आहे.हीच बाब ओळखून कमी दरात कापूस (Cotton market rate) मिळावा म्हणून गावखेड्यात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केले जात आहे.

हे पण पहा 👉 पीएम किसान 12 वा हप्ता जमा होणार या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये,पहा यादीत नाव

 भारतात कापसाचे उत्पादन 375 लाख गाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जाऊ लागली आहेत.जेमतेम महिन्याभरापूर्वी देशातील ओला आणि सुका दुष्काळ,त्यामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीमुळे चिंतीत झालेल्या घटकांकडूनच असे आकडे बाहेर येऊ लागल्यामुळे त्यावर कितपत विश्‍वास ठेवावा,असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

Kapus bazar bhav

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संयम बाळगावा

  कापूस ऐन हंगामापूर्वी 7500 ते 8000 रुपयांचा तळ गाठेल अशी चिन्हे आहेत.शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत व्यापारी 9 हजार रुपये प्रतिक्विंटलने कापसाचे सौदे करीत आहेत.कापसाला असलेल्या हमीभावापेक्षा (6035 रुपये प्रतिक्विंटल) खेडा खरेदीत अधिक दर मिळत असला तरी एकंदरीत हंगामातील Kapus bazar bhav पाहता सध्याची खेडा खरेदी कापूस उत्पादकांसाठी नुकसानकारकच ठरणार आहे.त्यामुळे कापूस उत्पादकांनी खेडा खरेदीचे सौदे न करता विक्रीसाठी थोडी वाट पाहणेच योग्य राहील म्हणजेच "कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संयम बाळगावा" हे लक्षात घेतले पाहिजे.

हे ही पहा 👉 कपाशीच्या पात्यांचे 100 % बोंडात रुपांतर कसे करावे ?

हे ही पहा 👉 या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 ते 36 हजार रुपये नुकसान भरपाई, पहा यादीत नाव

Post a Comment

0 Comments