Kapus pikachi favarni अशी करा फक्त सहा रुपयात कपाशीवर पातेगळ थांबवायची फवारणी

  Kapus pikachi favarni : सध्यस्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झालेली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.आता कपाशीची  ही पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक असते जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल.

kapashi pategal favarni
kapashi pategal favarni

Kapus pategal favarni

   पातेगळ ही समस्या फारच महत्त्वपूर्ण आहे.कारण पात यांवरच कपाशीचे उत्पादन हे अवलंबून असते.जर जास्त पाते गळ झाली तर कापसाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.कपाशी वाढीच्या कालावधीमध्ये पात्यांची आणि बोंडांची संख्या जास्त झाल्यास जमिनीतून उपलब्ध अन्नसाठा मिळविण्यासाठी दोन झाडांमध्ये स्पर्धा निर्माण होते.कपाशीचे पात्याचे बोंडात रूपांतर होण्यासाठी ऑक्सीनची गरज असते.वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या ऑक्सिनला"नैसर्गिक ऑक्सिन"म्हणतात.(Kapus pategal favarni

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी toch करा 👇        

WhatsApp Group
What's Aap

1. इंडोल ऍसिटिक ऍसिड (IAA)

2. इंडोल प्रोपियोनिक ऍसिड (IPA)

3. इंडोल ब्युटीरिक ऍसिड (IBA)

4. फिनाईल ऍसिटिक ऍसिड (PAA)

त्याचा परिणाम असा होतो की अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यामुळे बहुतेक पाते व बोंडांची गळ होते.

कपाशीचे पातेगळ होण्याची कारणे

कपाशी पिकाच्या बोंडावर हवामानाचे घटक,किडींचा प्रादुर्भाव व झाडातील क्रिया इत्यादी घटकांचा परिणाम जास्त होते.'कपाशीचे पातेगळ होण्याची कारणे'

1) कमी दिवसात जास्त पाऊस होणे किंवा पावसाचा जास्त खंड पडणे इत्यादी बहुसंख्य कारणांमुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकांचे पात्या,फुले व बोंडे या भागांकडे अन्नघटकांचे हवे तेवढ्या प्रमाणात वहन होऊ शकत नाही व परिणामी पात्यांची व बोंडांची गळ होते.

2) हवामान,तापमानातील चढ-उतार,वाढणाऱ्या तापमानामुळे किंवा उमलणार्‍या फुलांवर पाऊस पडल्यामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही.

3) कपाशीच्या फुलांवरील किडी इत्यादीमुळे पाते गळ मोठ्या प्रमाणात होते.

4) उशिरा लागवड झालेल्या पिकांमध्ये पाते आणि बोंडे गळण्याचे प्रमाण अधिक असते.

5) बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्यास पातेगळ होण्यास सुरुवात होते.यावेळी गळलेल्या पात्यावर काळा ठिपके दिसतात.

Cotton Insecticide Spray in marathi

कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी करावयाची फवारणी पाहूया कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय म्हणून खालील कन्टेन्ट असलेल्या कोणत्याही कंपनीच्या औषधांचा वापर करायचे आहे,जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईलआणि जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल.(Cotton Insecticide Spray in marathi) कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी करावयाची फवारणी पाहूया.कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय म्हणून (Cotton Insecticide Spray in marathi) 

1)Dichloro Phenoxy Acetic Acid (2,4-D)

2) Trichloro Phenoxy Acetic Acid (2,4,5-T)

3) Napthalene Acetic Acid (NAA) 

कन्टेन्ट असलेल्या कोणत्याही कंपनीच्या औषधांचा वापर करायचे आहे,जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल.

हे ही पहा 👉 कपाशीच्या पात्यांचे 100 % बोंडात रुपांतर कसे करावे ?

हे ही पहा 👉 या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 ते 36 हजार रुपये नुकसान भरपाई, पहा यादीत नाव

Kapus Favarni 

 आतसिंथेटिक ऑक्सीनची फवारणी केल्यास हे कृत्रिमरित्या संश्लेषित केले जातात आणि ऑक्सिनसारखे गुणधर्म असतात.ज्या मध्ये खालील घटक असावेत.

 •• डिक्लोरो फेनोक्सी ऍसिटिक ऍसिड (2,4-D)

•• ट्रायक्लोरो फेनोक्सी ऍसिटिक ऍसिड (2,4,5-T)

•• नॅप्थालीन ऍसिटिक ऍसिड (NAA) 

आता हे घटक असलेले फक्त 6 रूपयात एक पंप फवारणी होईल असे औषधाची फवारणी "Kapus Favarni" करायची आहे.

कापूस पातेगळ फवारणी

फक्त 6 रुपये येथे पहा

👇

👉 कापूस फवारणी 👈

Post a Comment

0 Comments