Mazagon Dock Recruitment 2022 : Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ने 3 वर्षांच्या कालावधीसाठी ठराविक मुदतीच्या कराराच्या आधारावर विविध गैर-कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार MDL भर्ती 2022 साठी www.mazagon.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. माझगाव डॉक भरती 2022 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत.
![]() |
mazagaon dock recruitment |
Mazagon Dock bharti 2022
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (Mazagaon Dock Recruitment) मुंबई येथे नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण 1041 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.अशाप्रकारच्या संपूर्ण Mazagon Dock bharti 2022 करिता येथे पहा सर्व माहिती.
माझगाव डॉक भरती 2022
महत्त्वाच्या तारखा
हे पण पहा 👉 दहावी पास उमेदवारांसाठी ITBP कॉन्टिनेन्टल पदाची मोठी भरती, लगेच येथे करा अर्ज
हे पण पहा 👉 पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख पदांसाठी नवीन मेगा भरती पात्रता फक्त 10 वी पास
0 Comments