WRD Maharashtra Recruitment 2022 : महाराष्ट्र जलसंपदा विभागात ( Maharashtra Jalsampada Vibhag) मध्ये लवकरच 10 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WRD Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
![]() |
WRD Maharashtra Recruitment |
जलसंपदा विभाग भरती 2022
>>'जलसंपदा विभाग भरती 2022' एकूण जागा - 10
>> कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलकेले असणे आवश्यक आहे.
>> उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
>> नोकरी ठिकाण - ठाणे ,रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग
WRD Maharashtra Bharti 2022
>> "WRD Maharashtra Bharti 2022" पदासाठी आवश्यक कागदपत्रे
•• Resume (बायोडेटा)
•• दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
•• शाळा सोडल्याचा दाखला
•• जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
•• ओळखपत्र (आधारकार्ड,पॅनकार्ड)
•• पासपोर्ट साईझ फोटो
•• अर्ज करण्यासाठीचा पत्ता
•• अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
How To Apply For Jalsampada Vibhag Bharti 2022
>> कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
>> अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
>> सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या,अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
>> कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता पदांकरिता अधिक माहिती wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
>> कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
WRD Maharashtra Bharti 2022
जाहिरात येथे पहा
👇
>> अधिक माहिती How To Apply For Jalsampada Vibhag Bharti 2022 करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे पण पहा 👉 दहावी पास उमेदवारांसाठी ITBP कॉन्टिनेन्टल पदाची मोठी भरती, लगेच येथे करा अर्ज
हे पण पहा 👉 पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख पदांसाठी नवीन मेगा भरती पात्रता फक्त 10 वी पास
हे पण पहा 👉 नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती, पगार तब्बल 60 हजार
हे ही पहा 👉BPCL Apprentice Recruitment 2022 पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी
0 Comments