MCX cotton live : मोठी बातमी कापूस बाजार भावात येणार तेजी! चीन मधील संकट भारताच्या पथ्यावर

 MCX cotton live 2022 : भारतीय बाजारपेठेत शेतकरी कापूस बाजारात MCX cotton आणत नसल्याने कापूस MCX cotton live 2022 टंचाई निर्माण झाली असून आता व्हिएतनाम आणि बांगलादेशमधील खरेदीदारांनी अमेरिकेतून कापूस घ्यायला सुरूवात केलीय.कारण तो भारताच्या कापसापेक्षा स्वस्त पडतोय.एरवी ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत भारताची कापूस निर्यात जोरात असते.एकूण कापूस निर्यातीपैकी 69 ते 70  % कापूस या काळात निर्यात होत असतो.

MCX cotton live
MCX cotton live

MCX cotton market live 

व्यापाऱ्यांनी कापसाचे बाजार मुद्दाम पाडले.कापसामध्ये अधिक आद्रता असल्याचे कारण पुढे करत बाजार भाव कमी करण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.देशात दररोज 85,000 क्विंटल कापसाची आयात होते आणि महाराष्ट्र दररोज 12,000 क्विंटल कापसाची आयात (cotton export) करतो.बंधू-भगिनींनो, गेल्या आठवड्यात कापूस 8500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. 

कापूस बाजार भाव 

  सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढत आहेत.परिणामी भारतात पण आता मागील काही दिवसांपासून कापूस दरात वाढ होत आहे.जाणकार लोकांच्या मते देशांतर्गत कापसाची आवक मोठी कमी झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या गाठींचा (MCX cotton live) भाव 60,000 रुपयांवरून 67,000 रुपयांवर पोहोचल्याने देशांतर्गत कापसाचे सुद्धा भाव वाढत आहे.देशांतर्गत कापूस सध्या 9,200 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे

कापूस बाजार संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

👉 कापूस बाजार 👈

Cotton market price

जागतिक कापूस बाजारात Cotton market price चीनकडून होणारी खरेदी हा कळीचा मुद्दा ठरतो.चीन हा कापसाचा मोठा खरेदीदार देश आहे.चीनला होणाऱ्या निर्यातीवर कापसाचे दर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.चीन सरकारने झिरो कोरोना पॉलिसीची कडक अंमलबजावणी सुरू केली.त्यामुळे तेथील जनतेत असंतोष उफाळून आला. mcx cotton

ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

           👉 कापूस बाजार भाव 👈 

Post a Comment

0 Comments