मोबाईलवर IPL 2022 फ्री कसे पहावे | IPL 2022 live kaise Dekhe

   IPL 2022 : आज आपण पाहणार आहोत की आयपीएल २०२२ चे सर्व क्रिकेट सामने ऑनलाइन लाईव्ह कसे आणि कुठे पाहायचे? आणि आयपीएल कोणत्या वाहिनीवर येणार? हे पाहण्यासाठी आम्ही तुम्हाला काही ॲप आणि वेबसाइट्स बद्दलची माहीत पाहणखर आहोत.

Ipl 2022 live score
Ipl 2022 live score


2022 मध्ये Live आयपीएल सामने कसे पाहायचे ? 

 

  इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 26 मार्च 2022 पासून सुरू होत आहे,त्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे.74 सामन्यांच्या ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेतील पहिला सामना CSK vs KKR यांच्यात होणार असून,मालिकेतील शेवटचा सामना 29 मे रोजी होणार आहे.'2022 मध्ये Live आयपीएल सामने कसे पाहायचे ?'


टाटा आयपीएल Live match कसे पहावे? Live Streaming कुठे होईल?


 इंडियन प्रीमियर लीग (टाटा आयपीएल 2022) च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल . याशिवाय डिस्ने + हॉटस्टार ॲपद्वारे मोबाईलवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहता येईल.


TATA IPL कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहता येईल?


इंडियन प्रीमियर लीग सीझन 15 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स फर्स्ट,स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी HD, स्टार स्पोर्ट्स 2/2 HD, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगू, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड टीव्ही चॅनेलवर प्रसारित होतील.

Tata IPL T-20 पाहता येणाऱ्या चॅनेलची यादी:

स्टार स्पोर्ट्स १

स्टार स्पोर्ट्स 1 HD इंग्रजी

स्टार स्पोर्ट्स 1 HD हिंदी

स्टार स्पोर्ट्स तमिळ,

स्टार स्पोर्ट्स तेलुगु

स्टार स्पोर्ट्स कन्नड.

टाटा आयपील  Live match कसे पहावे? Live streaming कुठे होईल?


Google Assitance वर लाइव्ह स्कोअर तपासायचा?


  तुम्ही Google Assistant द्वारे क्रिकेट आणि इतर खेळांचे थेट स्कोअर देखील तपासू शकता.फक्त Google वर IPL 2022 टाइप करून शोधा,आणि थेट सामन्याचे स्कोअर तुमच्यासमोर दिसतील.स्कोअर पाहण्याचा हा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे.


मोबाइलवर थेट आयपीएल सामना पाहण्यासाठी ॲप


Hotstar,Jio Tv,Crickbuzz, Tata Sky Mobile App आणि ESPNcricinfo App हे तुमच्या मोबाईल फोनवरील IPL क्रिकेट सामना पाहण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे.या सर्व ॲपच्या मदतीने तुम्ही आयपीएल २०२२ चे सर्व सामने सहजरीत्या पाहू शकाल.


• डिस्ने + हॉटस्टार

• Jio TV/Airtel Extreme/VI TV

• टाटा प्ले बिंज

• cricbuzz

• ESPN cricket info 

Hotstar वर live क्रिकेट सामना कसा पाहायचा?

  हॉटस्टार हे IPL लाईव्ह पाहण्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट आणि वेबसाइट आहे, यावर तुम्ही सर्व प्रकारचे सामने लाईव्ह पाहू शकता. याशिवाय अनेक उत्तमोत्तम टीव्ही शो, वेबसिरीज आणि चित्रपटही येथे उपलब्ध आहेत.2022 मध्ये Hotstar द्वारे थेट क्रिकेट सामने पाहण्यासाठी,तुम्हाला Disney + Hotstar चे Subcribetion घेणे आवश्यक आहे.तसेच, तुम्ही त्यावर 10 मिनिटांसाठी विनामूल्य लाईव्ह मॅच भरचा आनंद घेऊ शकता .


>> मोबाइलवर प्ले स्टोअरवरून Disney+ Hotstar ॲप डाउनलोड करा .

>> ॲपमध्ये लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा.

>> कोणतेही डिस्ने+ हॉटस्टार सबस्क्रिप्शन खरेदी करा किंवा रिचार्ज करा आणि हॉटस्टार प्लॅनसह सक्रिय करा.

>> आता क्रीडा विभागात जाऊन आणि वेळापत्रकानुसार थेट आयपीएल सामने पाहणे सुरू करु शकता.

>> येथे उपलब्ध असलेल्या स्टार स्पोर्ट्स चॅनेलच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये आयपीएल सामने पाहू शकता.


IPL 2022 लाईव्ह पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 

सध्या Airtel,Jio आणि Vodafone-Idea सारख्या विविध दूरसंचार कंपन्या त्यांच्या काही रिचार्ज प्लॅनसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय (विनामूल्य) ₹ 499 किमतीचे Disney+ Hotstar वार्षिक प्रीमियम मोबाइल सबस्क्रिप्शन ऑफर देत आहेत.


हे पण पहा 👉आयपीएल 2022 मधील प्रत्येक संघातील खेळाडू


Indian Premier League 2022

  

मित्रांनो "Indian Premier League 2022" विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा.

      सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार ना

Post a Comment

0 Comments