Silai Machine Yojana : केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक गरिब व गरजू व्यक्तिंसाठी कल्याणकारी योजना वर्षभर राबविण्यात येत असतात.योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हा आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत.अशीच एक योजना म्हणजे मोफत शिवणयंत्र.
![]() |
Silai Machine Yojana |
मोफत शिलाई मशीन योजना (free silai machine Yojana)
मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे.वास्तविक आता महिलाही स्वावलंबी होत आहेत आणि त्यांना स्वतःची कामे करता यावीत म्हणून त्यांना शिलाई मशीन मोफत देण्यात येत आहे.
अशा वेळी,जर तुम्ही देखील एक महिला असाल तर तुम्ही देखील 'मोफत शिलाई मशीन योजना(free silai machine Yojana)
'अंतर्गत मोफत शिलाई मशीन घेऊ शकता.चला तर मग या लेखात मोफत शिलाई मशीन योजने संदर्भात सविस्तर माहिती पाहूया.
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇
![]() |
Click here |
कोणाला लाभ मिळू शकतो:-
गरीब व कष्टकरी महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, शहरी आणि ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मोफत शिलाई मशीन योजना आवश्यक कागदपत्रे
मोफत शिलाई मशीन योजना आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे👇
•• आधार कार्ड
•• जन्मतारीख प्रमाणपत्र
•• उत्पन्न प्रमाणपत्र
•• पासपोर्ट आकाराचा फोटो
•• चालू मोबाइल नंबर
•• अपंगत्व किंवा विधवा असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
मोफत शिलाई मशीन योजना पात्रता
>> महिलांचे वय 20 ते 40 वर्षे
>> नोकरदार महिलांच्या पतीचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
>> ज्या महिला आर्थिक दुर्बल आहेत.
हे पण पहा 👉 जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये अनूदान
Silai Machine Yojana 2022 Registration Process
मोफत शिलाई मशीन योजने साठी खालील पध्दतीने अर्ज दाखल करु शकता.
(Silai Machine Yojana 2022 Registration Process) करण्यासाठीसर्व प्रथम तुम्ही https://www.india.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे तुम्ही मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज डाउनलोड करा.
आता फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरा
सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून,तुमचा फोटो अर्जावर चिटकवा.
यानंतर तुम्हाला पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत शिलाई केंद्रासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासोबत तुम्ही जवळच्या पंतप्रधान कौशल्य विकास केंद्राशी संपर्क साधून शिलाई केंद्रासाठी अर्ज करू शकता.संबंधित कार्यालयात जाऊन हा फॉर्म सबमिट करावा लागेल.
या ठिकाणी पडताळणी केल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन दिली जाईल.
हे पण पहा 👉 100% अनूदानावर बसवा घरावर सोलर पॅनल
0 Comments