नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती, पगार तब्बल 60 हजार NMC Recruitment 2022

 NMC Recruitment 2022 :नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे.नाशिक महानगरपालिका येथे  विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.भरतीची अधिसूचना NMC च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. 

NMC Recruitment 2022
 NMC Recruitment 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022

 राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 व्या वित्त आयोगांतर्गत नाशिक महानगरपालिका येथे “वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (महिला/ पुरुष)” पदांच्या एकूण 318 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.'Nashik Mahanagarpalika Bharti 2022 'अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.खाली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे,त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती,पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख,या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇        

WhatsApp Group
What's Aap

नाशिक महानगरपालिका भरती 2022

(नाशिक महानगरपालिका भरती 2022) 

>> पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (महिला/ पुरुष)

>> पद संख्या – 318 जागा

>> पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

•• वैद्यकीय अधिकारी - MBBS

•• MPW - 12th Pass in Science Paramedical Basic Training Courses

•• स्टाफ नर्स - GNM/ B.Sc Nursing

>> नोकरी ठिकाण – नाशिक

>> अर्ज शुल्क –

•• खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-

•• राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

>> वयोमर्यादा –

•• खुला प्रवर्ग – 38 वर्षे

•• राखीव प्रवर्ग – 43 वर्ष

>> पदाचे नाव  वेतन 

•• वैद्यकीय अधिकारी - रु. 60000/-

•• MPW रु. 18000/-

•• स्टाफ नर्स - रु. 20000/-

>> अर्ज पद्धती – ऑफलाइन

>> अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड , नाशिक

>> अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2022

>> अधिकृत वेबसाईट – Arogya.Maharashtra.Gov.In 

Nashik Mahanagarpalika Bharti
Nashik Mahanagarpalika Bharti

Nashik Municipal Corporation Recruitment 2022

  NMC (Nashik Municipal Corporation) National Health Mission, under the 15th Finance Commission, has declared a new recruitment notification for the Nashik Municipal Corporation to fill 318 vacancies. Interested and eligible candidates can apply before the last date. 

हे पण पहा 👉 पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख पदांसाठी नवीन मेगा भरती पात्रता फक्त 10 वी पास

 The recruitment notification has been declared by the 15th Finance Commission for National Health Mission, Nashik Municipal Corporation. so The offline applications are invited for the Medical Officer, MPW, and Staff Nurse (Female/Male) posts. 

  There are a total of 318 vacancies available to fill and the job location for this recruitment is the Nashik Mahanagarpalika area. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date.The last date is the 6th of September 2022. For more details about thi job details please visit 👉www.nmc.gov.in Nashik Municipal Corporation Recruitment 2022

हे पण पहा  👉 दहावी पास उमेदवारांसाठी ITBP कॉन्टिनेन्टल पदाची मोठी भरती, लगेच येथे करा अर्ज

 Nursing मूळ जाहिरात आणि अधिक माहिती करिता कृपया जाहिरात बघावी.👇

👉 Nursing job advertisement 👈


Post a Comment

0 Comments