8th Pay Commission latest news : सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली असताना आता 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) चर्चांना उधाण आले आहे.आठव्या वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर आठवा वेतन आयोग लागू केव्हा होईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल ?
![]() |
| 8th pay commission |
8th Pay Commission News
सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली आहे. पण आता 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) चर्चांना उधाण आले आहे. गंमत म्हणजे सध्याच्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 38 टक्के वाढण्याची आवश्यकता असून तशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.येत्या तीन चार दिवसांत याविषयीची निकाल लागेल.
आठव्या वेतन आयोगाला (8th Pay Commission News) मुहुर्त कधी लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करुयात. विविध तज्ज्ञ त्यांचे तर्क लढवत आहेत.पण 2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यावेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु शकते.निवडणुकांमध्ये आठवा वेतन आयोग घोषित करुन पुढील दोन वर्षांत या विषयीची अंमलबजावणीचा प्रयत्न सरकार करेल असाही दुसरा मतप्रवाह आहे. सध्याचे वातावरण पाहता सरकार कर्मचारी संघटनाचा नाहक रोष ओढावून घेण्याच्या मनस्थितीत नसणार हे निश्चित आहे.त्यामुळे निवडणुकांच्या जवळपास ही घोषणा होऊ शकते.
8th Pay Commission latest news
8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ?
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आलाआला होता. म्हणजे 1 मार्च 2016 रोजी असलेल्या मुळ पगाराला 2.57 गुणले आणि वेतन आणि त्याआधारे त्याआधारे सातवा वेतन आयोग लागू करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली.सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना महागाई भत्ता, प्रवास भत्ता,घरभाडे या भत्त्याचा विचार न करता फक्त मुळ वेतनावर सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 ने गुणाकार काढून काढला जातो. आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यं वाढू शकतो.(8th Pay Commission latest news)
जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇
![]() |
| Click here👆 |
वेतन आयोग आणि पगारात झालेली वाढ
मागील काही वेतन आयोग आणि पगारात झालेली वाढ पहा
>> चौथा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पगारवाढ: 27.6%
किमान वेतनश्रेणी: रु 750
पगारवाढ: 31%
किमान वेतनश्रेणी: रु 2,550
>> सहावा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 1.86 पट
पगारवाढ: 54%
किमान वेतनश्रेणी: रु 7,000
>> सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
पगारवाढ: 14.29%
किमान वेतनश्रेणी: रु. 18,000
हे पण पहा 👉 राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% दराने लागू होणार
हे पण पहा 👉 जुने 1980 पासूनचे फेरफार उतारा व सातबारा खाते पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर
हे पण पहा 👉 सायकल वाटप योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु


0 Comments