Monsoon Update : आता या दिवसापासून सुरू होणार पाऊस, जाणून घ्या महाराष्ट्रासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स

 Monsoon Update : मध्य प्रदेशला मुसळधार पावसापासून दिलासा मिळाला आहे. सध्या येथे कुठेही अतिवृष्टीचा इशारा नाही. तथापि, हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, छग इत्यादी काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

Weather update
Weather update

पंजाबराव डख हवामान अंदाज

नमस्कार "पंजाबराव डख हवामान अंदाज आला असून 10 दिवसाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात पावसाची उघडीप असेल मात्र गणेशोत्सवात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असा नवीन अंदाज पंजाबराव याच्याकडून नुकताच प्रसारित करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय व्हॉट्सॲप गृपला ज्वाईन होण्यासाठी क्लिक करा 👇        

WhatsApp Group
Click here

  24 ऑगस्टपासून राज्यात काहीशी पावसाची उघडीप असेल,असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवारी 29 ऑगस्टपर्यंत उघडीप असेल.

गणपती बाप्पा घेऊन येणार पाऊस 

  सध्या राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे.अशे वातावरण पुढील 5 दिवस राहण्याचा अंदाज व्यक्त केले आहे. 23, 24, 25, 26, 27 ऑगस्ट पर्यंत राज्यातील पाऊस कमी राहील. यादरम्यान राज्यात वाऱ्याचा वेग वाढेल तशेच बऱ्याच भागात जोरदार वारे वाहतील असे पंजाब डख याच्याकडून सांगण्यात आलं आहे.

 हे पण पहा 👉 नवीन कापसाच्या खरेदीला सुरुवात दर नॉट आऊट 10,000 ₹

पुढील काही दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस राहील.परंतु सध्या मुग, ऊडीद काढणीस आलेले आहे. यामुळे पुढील पाच दिवसाच्या आत काढणीला आलेल्या मुग, उडीदची काढणी करून घ्या असे पंजाबराव म्हणाले. 31 तारखेत गणपती बाप्पाचे अगमन होणार आहे. 31 ऑगस्ट 1, 2, 3 सप्टेंबर राज्यात मुसळधार पाऊस राहील.

हे पण पहा 👉 पोळा आमवस्या कापूस कोणती फवारणी करावी ? 

Rain update of Maharashtra

  सह्याद्रीतील घाट माथ्यावरील नद्या, उगम व धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नद्या व कॅनॉल पात्रातील होत असलेला सततचा होणारा पाणी विसर्ग कायम व नियंत्रणात ठेवण्याचे कार्य सिंचन विभागाला सुरू ठेवावे लागणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.

हे ही पहा 👉 या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 ते 36 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय आला

हे पण पहा 👉 पीएम किसान सन्मान निधी 12 वा हप्ता याद्या आल्या,पहा आपले नाव

हे पण पहा 👉 आनंदाची बातमी..! शेतात विद्युत डिपी किंवा पोल असेल तर 5 हजार

हे पण पहा 👉 आनंदाची बातमी...कुसुम सोलर पंप योजना नवीन कोठा आला,लगेच येथे करा करा अर्ज 

Post a Comment

0 Comments