खूशखबर...गणेशोत्सवापुर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी DA updates

   7th pay commission : 7th Pay Commission : गणेशोत्सवाची सुरुवात यावर्षी दि.३१ ऑगस्ट २०२२ पासून होत आहे.महाराष्ट्र राज्य शासन (Maharashtra State Government) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ((Government Employee) गणेशोत्सवापुर्वी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 

DA updates
DA updates

गणेशोत्सवापुर्वी होणार पगार

 राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑगस्ट, २०२२ चे माहे सप्टेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन /निवृत्तीवेतन गणेशोत्सव सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती."गणेशोत्सवापुर्वी होणार पगार"

    परिच्छेद ५८मधील तरतूद शिथील करून असे कळविण्यात आले आहे की,माहे ऑगस्ट, २०२२ या महिन्याचे वेतन salary updates आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २९ ऑगस्ट, २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र.३२८ मधील तरतुदी शिथिल करण्यात येत आहेत.वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत.

हे पण पहा 👉 सर्व जिल्हानिहाय शिक्षक बदली याद्या पहा एका मिनिटांत

Salary update of government employees

  सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषि विद्यापीठे / कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/कर्मचारी, तसेच निवृतीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात आली आहे.(Salary update of government employees) 

हे पण पहा 👉 आपला पगार काढा काही सेकंदात 34% महागाई भत्त्यानुसार

DA hike updatupdate

  राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली होती. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल.राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होणार आहे.DA hike updatupdate

हे ही पहा 👉 राज्य कर्मचाऱ्यांची होणार चांदी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ राज्य शासनाचा मोठा निर्णय

  हे पण पहा 👉  इयत्ता पहिली ते सातवी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 

आजचा शासन निर्णय
पाहण्यासाठी खाली
क्लिक करा
👇

👉 शासन निर्णय 👈

Post a Comment

0 Comments