सीमा रस्ते संघटना विभागात दहावी बारावी पास उमेद्वारा साठी मोठी भरती | BRO Recruitment 2022

 BRO Recruitment 2022 : सीमा रस्ते संघटनेत (Border Roads Organisation) 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे

BRO Recruitment
BRO Recruitment

सीमा रस्ते संघटना भरती 2022

सीमा रस्ते संघटना (BRO) भरती मंडळ, द्वारे ऑगस्ट 2022 च्या जाहिरातीत एकूण 246 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.सीमा रस्ते संघटनेत (Border Roads Organisation) 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.(सीमा रस्ते संघटना भरती 2022) 

इतका मिळेल पगार :

ड्राफ्ट्समन – Rs 29200-92300

सुपरवाइजर (एडमिन) – Rs 25500-81100

सुपरवाइजर स्टोअर – Rs 25500-81100

सुपरवाइजर सायफर – Rs 25500-81100

हिंदी टायपिस्ट – Rs. 19,900-63,200

ऑपरेटर (कम्युनिकेशन) – Rs. 19,900-63,200

इलेक्ट्रिशियन – Rs. 19,900-63,200

वेल्डर – Rs. 19,900-63,200

मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) – Rs 18,000-56,900

मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) – Rs 18,000-56,900

वयाची अट: 26 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1 ते 8: 18 ते 27 वर्षे

पद क्र.9 & 10: 18 ते 25 वर्षे"इतका मिळेल पगार" 

BRO Bharti 2022 

अर्ज येथे पहा

👇

👉 BRO Bharti 2022 👈

अर्ज शुल्क

सामान्य / ओबीसी/ इड्ब्लूयएस श्रेणीतील उमेदवारांना ५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. यासोबतच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. भरती पात्रता आणि शिक्षणाशी संबंधित अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.


BRO भरती शैक्षणिक अहर्ता

राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र असावे. किंवा उमेदवार हे लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) असावेत.

उमेदवार हे शासनमान्य विद्यापीठातून पदवीधर असावेत. तसेच उमेदवाराजवळ मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र असावे किंवा समतुल्य प्रमाणपत्र असावे.

०१) Multiskilled Worker Painter  : –

सदर पदाकरिता उमेदवार ददहावी, संबधीत विषयाचा डिप्लोमा/आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०२) Mess Waiter : –

सदर पदाकरिता उमेदवार ददहावी, संबधीत विषयाचा डिप्लोमा/आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०३) Vehicle Mechanic: –

सदर पदाकरिता उमेदवार ददहावी, संबधीत विषयाचा डिप्लोमा/आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.

०४) Driver Mechanical Transport : –

सदर पदाकरिता उमेदवार ददहावी, संबधीत विषयाचा डिप्लोमा/आय. टी. आय. पास असणे आवश्यक आहे.ही BRO भरती शैक्षणिक अहर्ता

BRO Recruitment Documents 

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

नोकरीचे ठिकाण काय आहे?

संपूर्ण भारत 'BRO Recruitment Documents' 

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

BRO Recruitment 2022  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा किती आहेत ?

BRO Recruitment 2022  मध्ये एकूण 246 पदांसाठी भरती होत आहे.

सीमा सुरक्षा संघटना भरती 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

 क्लिक करा

👇

                       👉  Online Apply 👈 


हे पण पहा  👉 दहावी पास उमेदवारांसाठी ITBP कॉन्टिनेन्टल पदाची मोठी भरती, लगेच येथे करा अर्ज

हे पण पहा 👉 पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख पदांसाठी नवीन मेगा भरती पात्रता फक्त 10 वी पास

हे पण पहा 👉 नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती, पगार तब्बल 60 हजार

हे ही पहा 👉BPCL Apprentice Recruitment 2022 पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी


Post a Comment

0 Comments