Employee DA Hike : खुशखबर...'या' दिवशी होऊ शकते DA वाढवण्याची घोषणा

 7th Pay Commission : राज्यातील तमाम राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) विविध मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच राज्य (Maharashtra Government) कॅबिनेटची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

DA hike updates
DA hike updates

Dearness Allowance update

   राज्यातील अनेक राज्य कर्मचाऱ्यांना निधीअभावी महागाई भत्ता थकबाकी (DA Arrears) ऑगस्ट महिन्याचा पेमेंट सोबत देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत सदर होऊ घातलेल्या बैठकीत थकीत महागाई भत्ता Dearness Allowance update देण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.कर्मचारी संघनांकडुन वारंवार या 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. 

  नुकतेच केंद्रीय कर्मचारी युनियन कडुन 18 महिने डी.ए थकबाकी देणेबाबतची मागणीपत्र केंद्र सरकारला सादर केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास संप करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.याप्रमाणे राज्यातील कर्मचारी या संदर्भात आक्रमण भुमिक घेत आहेत.राज्यतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या 21 सप्टेंबर नंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक मागण्या प्रलंबित आहेत,जसे कि जुनी पेन्शन लागु करण्याची मोठी मोठी कर्मचाऱ्यांची आहे.

7th pay commission Arrears

  राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे तीन हप्ते (7th pay commission Arrears) देण्याचे देखील आदेश केव्हाचे पारित झाले आहेत. मात्र असे असतानाही अनेक राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते अजूनही मिळालेले नाहीत.परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते देण्यासाठी होऊ घातलेल्या बैठकीत आदेश देण्यात येणार असून यासाठी 2500 कोटींची निधी मंजूर केली जाईल अशी आशा जाणकार लोक व्यक्त करत आहेत.

DA increase news

 दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) एक खुशखबर आहे.AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी आली आहे. त्यात 0.2 टक्क्यांची वाढ होऊन तो 129.2 अंकांच्या पातळीवर पोहोचला आहे.लाखो कर्मचारी DA वाढीची (DA increase) प्रतीक्षा करत आहेत.अशातच येत्या 15 सप्टेंबरला DA वाढीची घोषणा होऊ शकते.असे झाल्यास कर्मचाऱ्यांचा (Employees) DA 38 टक्के होईल.DA increase news

हे पण पहा 👉  इयत्ता पहिली ते सातवी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 

Post a Comment

0 Comments