Budget 2022 | अर्थ संकल्पात कोणाला काय मिळाले ?

 Budget 2022 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चौथा पेपर लेस म्हणजे डिजीटल अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. 

Budget 2022
Budget 2022

Union Budget 2022

'Union Budget 2022' सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीसाठी माननिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींसह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते.

Budget 2022-2023

2022-23 अर्थ संकल्प थोडक्यात

▪️ ड्रोन द्वारे शेती करण्यावर भर देण्यात येणार
▪️ शेतकऱ्यांना MSP अंतर्गत 2.7 lac CR रुपये देणार
▪️कृषी स्टार्टअप साठी NABARD द्वारे फंडींग होणार
▪️5 नद्यांना जोडणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी
▪️ 3 कोटी कुटुंबांना नलजल पोहोचणार (पाणीपुरवठा)
▪️3 वर्षांत 400 नवे वंदे भारत रेल धावणार
▪️ शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार
▪️ हाईवे विस्तारसाठी 20,000 कोटी खर्च
▪️2022-23 मध्ये 25 हजार किमी रस्ते बनवले जाण्यास मंजूरी
▪️ छापेमारी मध्ये जप्त केलेली रक्कम setoff होणार नाही.
▪️ सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी 6 हजार कोटी रुपये देण्यात येईल.
▪️ संरक्षण संशोधनासाठी 25% बजेट राखीव
▪️ 2022-23 मध्ये RBI डिजिटल करन्सी लाँच करणार,ब्लॅक    चैन टेक्नॉलॉजी वर होणार डिजिटल करन्सी
▪️ क्रिप्टो करन्सीच्या नफा व तोट्यावर 30% कर लागणार
▪️LTCG सरचार्ज 15% असणार.
▪️ वर्च्युअल Assets 1% TDS
▪️PM आवास योजनेंतर्गत 80लाख घरे बनवले जातील
▪️MAKE IN INDIA अंतर्गत 60 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार
▪️ आत्मनिर्भर भारत द्वारे सोळा लाख नोकऱ्या दिला जाणार
▪️ डिजिटल युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार
▪️ ONE CLASS ONE CHANNEL शिक्षणासाठी
▪️ पहिली ते बारावी पर्यंत प्रादेशिक भाषेत शिक्षण. 
▪️ डेटा सेंटरला इन्फ्रा चा दर्जा दिला जाणार
▪️75 डिजिटल बँकिंग युनिट बनवले जाणार
▪️ कोर बँकिंग साठी 1.50 लाख पोस्ट ऑफिस जोडले जाणार
▪️ डिजिटल बँकिंग द्वारे सरकारी कामकाज होणार
▪️ पोस्ट ऑफिस मध्ये ATM सेवा सुरू करण्यात येणार आहे.
▪️ गती शक्ती स्कीम अंतर्गत नॉर्थ ईस्ट चा विकास होणार


WhatsAap
Join whatsApp


हे पण पहा 👉 आयकर धारकांच्या पदरी यावर्षी पण निराशा

अर्थ संकल्प 2022

     मित्रांनो "अर्थ संकल्प 2022" विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा.


हेही पहा 👉कोणती बॅंक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज

   

   सदरील लेखा मधील  कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 


Post a Comment

0 Comments