कापूस बियाणे : देशातील खरिप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस.मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाले असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी कापूस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे.आज आपण कापसाचे प्रगत आणि सर्वोत्तम वाण, आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणते याविषयी माहिती पाहणार आहोत.
![]() |
Top Cotton variety |
कापूस सर्वोत्तम वाण
US 7067 (युएस 7067)
US 7067 (युएस 7067) COTTON HYBRID SEEDS Bollgard IIBioseed GHH 029
Bioseed चे GHH 029 हे कंपनीचे लोकप्रिय कापूस वाण असून त्याची सविस्तर माहिती बघूया.
>> कालावधी :- 155-160 दिवस
>> सिंचन :- बागायती/कोरडवाहू
>> लागवड :- मे/जून
>> उत्पादन :- 9 ते 15 क्विंटल/ एकर
>> वैशिष्ट्ये :- डेरेदार झाड,रोगप्रतिकारक शक्ती चांगलीपेरणीचा
>> एका बोंडातील कापसाचे वजन 5.5-6.0 ग्रॅम
>> पेरणीची पद्धत: पेरणीचे अंतर: RR : 4 फूट; PP: 1.5 फूट
>>अतिरिक्त वर्णन: मोठे बोंड,बलकेदार कापूस लवकर येतो आणि वेचण्यासाठी सोपे.उंच,डेरेदार झाडे.रस शोषक किडीचा प्रतिकार.
Supercot PCH 115 (प्रभात सिड्स सुपरकॉट)
Supercot PCH 115 ( प्रभात सिड्स सुपरकॉट)
COTTON HYBRID SEEDS Bollgard II
👉कालावधी :- 160-170 दिवस
👉जमीन :- मध्यम / भारी
👉सिंचन :- बागायती/ कोरडवाहू
👉उत्पादन :- 8 ते 14 क्विंटल/एकर
👉वैशिष्ट्ये :- डेरेदार वाढ, रोगप्रतिकारक शक्ती, रसशोषक किडी कमी लाल्या रोग प्रभाव कमी.
MRC 7373 Dhandev+
Mahyco MRC 7373 Dhandev+ (धनदेव प्लस,Dhandev plus)
👉COTTON HYBRID SEEDS Bollgard II
👉कालावधी :- 130-150 दिवस
👉हंगाम :- मे-जून
👉सिंचन :- कोरडवाहू / बागायती
👉उत्पादन :- 8 ते 14 क्विंटल/ एकर
👉वैशिष्ट्ये :-मोठे बोंड, वाचण्यास सोपे, रसशोषक किडी प्रतिबंध
Ajeet 155 (अजित 155)
Ajeet 155 (अजित 155) COTTON HYBRID SEEDS Bollgard II
>> कालावधी :- 145-160 दिवस
>> सिंचन :- कोरडवाहू / बागायती
>> उत्पादन :- 8 ते 14 क्विंटल/एकर
Money Maker (कावेरी मनी मेकर)
Jungee ( महिको जंगी )
Goldi - 333 (गोल्डी -333)
पेरणीचा हंगाम : मे-जून
सिंचन : बागायती /कोरडवाहू
पेरणीचे अंतर : आरआर : ४ फूट ; PP: 1.5 फूट
उत्पन्न :- 13 ते 15 क्विंटल / एकर
वैशिष्ट्ये : मोठे बोंड,कापुस लवकर आणि वेचण्यासाठी सोपा,रोगप्रतिकारक क्षमता चांगली
Veda Basant cotton seed (वेदा बसंत)
पीक कालावधी :- 150-160 दिवस
पेरणीचा हंगाम :- मे-जून
सिंचन :- बागायती /कोरडवाहू
उत्पन्न :- 13 ते 15 क्विंटल / एकर
वैशिष्ट्ये :- कीटक प्रतिकार अत्यंत सहनशील,वनस्पतीची सवय मजबूत आणि उंच वनस्पती बोडांचे वजन 5.5-6.0 ग्रॅम,
मोठे बोंड,कापुस लवकर आणि वेचण्यासाठी सोपा,रोगप्रतिकारक क्षमता चांगली, दूबार पिक घेता येते.
AlpGiri Volvo Plus BG ll (वोल्वो प्लस)
पीक कालावधी :- 150-160 दिवस
पेरणीचा हंगाम :- मे-जून
सिंचन :- बागायती /कोरडवाहू
उत्पन्न :- 13 ते 15 क्विंटल / एकर
वैशिष्ट्ये :- रसशोषक किडे प्रतिबंधक,बोडांचे वजन 6.5-7.0 ग्रॅम,
कापूस वाण (Top Cotton variety)
मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून शेतकरी बांधवांच्या अनूभवावरुन शेतकरी हितासाठी सदरील माहिती दिली आहे.वेगवेगळ्या हवामान व परिस्थिती नूसार उत्पादनात बदल होऊ शकतो.तेव्हा आपल्या अनूभवावरुन आणि आपल्या जबाबदारीने वाणांची निवड करा.
कपासी आणि शेती संबंधित अद्ययावत माहिती पाहण्यासाठी आमच्या WhatsApp गृपमध्ये ॲड होण्यासाठी खाली क्लिक करा. 👇
WhatsApp group |
मित्रांनो वरील 'कापूस वाण (Top Cotton variety)'ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.
सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
0 Comments