इयत्ता तिसरी दैनंदिन निरिक्षण नोंदी | daindin nirikshan nondi

आकारिक मूल्यमापन नोंदी करताना आठ वेगवेगळ्या साधन-तंत्राचा वापर केला जातो.आकारिक मूल्यमापन करताना १) दैनंदिन निरीक्षण २) तोंडी काम ३) प्रात्यक्षिके ४)उपक्रम / कृती ५) प्रकल्प ६) चाचणी ७) स्वाध्याय ८) इतर  या साधन व तंत्राचा अवलंब केला जातो.यापैकी आज आपण इयत्ता तिसरीच्या आकारिक मूल्यमापन तंत्रापैकी एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे दैनंदिन निरिक्षण नोंदी कशा कराव्या हे पाहणार आहोत. 


आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी इयत्ता तिसरी


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी विषय - कार्यानुभव 

१. विविध उपक्रमात स्वताहून भाग घेतो.

२. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.

३. दैनदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.

४. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहित ठेवतो.

५. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

६. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षनिय असतात.

७.अचूक व सुंदरता या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो.

८.पाणी एक महत्वपूर्ण संपत्ति जाणतो. 

९.पाण्याच्या संदर्भाने छोटेखानी नात्य तयार करतो.

१०.नळावरचे भांडण खूपच सुनर रित्या सांगतो. 

११.वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो. 

१२. वर्गातील सर्वाना खूप मोलाची मदत करतो.

१३. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

१४. सुचविलेल्या घटकांबाबत अधिक माहिती गोळा करतो.

१५. प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.

१६. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.

१७. टाकाऊ तून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो.

१८.परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो. 

१९.मातीकाम व कागद्कामात विशेष रुची आहे. 

२०.परिसर स्वछतेची गरज व महत्व पटवून देतो.

२१.सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.

२२.श्रमाचे मोल जाणतो व इतरांना श्रम करायला प्रयत्न करतो.

२३. उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची खूपच देतो.२४.एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे पूर्ण म्हणतो.

२५.सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोगासाहित सांगतो.

२६.सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साहित्याची नवे देतो.

२७.सजावट, सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो.

२८.सजावट, सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटकांची जड नवे सांगतो.

२९.चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो व माहिती देतो. ३०.चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.

३१.सुचविलेल्या विविध कलाकृतींची/ उपयोगाची अचूक माहिती सांगतो व स्पष्ट करतो.

३२.सुचविलेल्या विविध कलाकृतींची / उपयोगाची माहिती उदाहरणासाठी सांगतो.

३३. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती स्पष्ट व नेमक्या शब्दात मांडतो.

३४. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृतीची पर्यटक पायरी समजावून देतो.

३५.नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची/नृत्यप्रकाराची नावे अचूक व स्पष्ट सांगतो.

३६. नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची/ नृत्यप्रकाराची माहिती जलद व अचूक सांगतो.

३७. संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी यथोचित शब्दात वणर्न करतो.

३८.संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सुंदर उदाहरणे दाखल्यासह सांगतो.

३९. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

४०.दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - शारीरिक शिक्षण


१. दररोज नियमितपणे व्यायाम करतो. 

२. दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.

३. नियमित स्वछ व नीटनेटका राहतो. 

४.खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो. 

५.चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो. 

६.व्यामाचे फायदे इतरांना पटवून देतो. 

७.आरोग्यदायी जीवनशैली मुले आजारी पडत नाही. 

८. वाईट सवयी कशा घातक आहेत इतरांना सांगतो. 

९.वाईट सवयी व व्यसनापासून स्वतः दूर राहतो. 

१०.कोणत्याही खेळत स्वतःहून भाग घेतो.

११.स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो. 

१२.खेळाडू वृत्तीने पर्यटक खेळ चुर्सीने खेळतो. 

१३.दररोज प्राणायम नियमितपणे करतो. 

१४.दररोज किमान एक तरी आसन करतो. 

१५. दररोज रात्री झोपन्यापुर्वी दात घासतो.

१६.नखे व केस नियमित कापतो.

१७. स्वतःच्या पोशाख बाबत अतिशय दक्ष असतो.

१८.प्रामाणिक पण व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत.

१९. एरोबिक्स चे प्रकार मन लाऊन करतो. 

२०.विविध आरोबिक्स ची कृती स्वयंप्रेरणे ने करतो.

२१. दूरदर्शन वरील खेळाचे सामने आवडीने पाहतो.

२२.विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो.

२३.कोणत्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो.

२४.आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो.

२५. पारंपरिक खेल्नावे स्पष्ट करतो.

२६. सुदृढ शरीर सुदृढ मन हे पटवून देतो.

२७. क्रिडागणाशी चांगल्या सवयी सांगतो.

२८. सुचविलेला व्यायाम प्रकारा संदर्भाने योग्य व समपर्क माहिती देतो.

२९. सुचविलेला व्यायाम संदर्भात अचूक माहिती देतो.

३० सुचविलेल्या आसन प्रकाराचे विविध उपयोग सांगतो.

३१.सुचविलेल्या आसन प्रकारचे विविध उपयोग अचूक सांगतो.

३२.खेळलेल्या खेळासंदार्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

३३.खेळलेल्या खेळासंदार्भाने स्वतःचा उदाहरणासह अनुभव सांगतो.

३४. सुचविलेले व्यायाम प्रकारचे / आसनाचे योग्य मुद्रासह वर्णन करतो.

३५. व्यायाम प्रकार व आसनाची कृती कशी केली ते सांगतो.

३६.सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे / आसनाचे आवश्यक मुद्दे वर्णन करून सांगतो.

३७. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

३८. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.

३९.आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.

४०.आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम

सर्व नियम व्यवस्थित सांगतो.

४१. खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व व्यायाम प्रकार करताना कोण कोणत्या दक्षता घ्याव्या ते सांगतो.

४२. खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे का गरजेचे आहे हे सांगतो.

४३. प्रथमोपचार पेटीतील पर्यटक साहित्याचा वापर कशासाठी व का करावा ते सांगतो.

४४. स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियमासाहित माहिती सांगतो.

४५. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो. 

४७. सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाई सांगतो.उदाहरणासह सांगतो. करतो.

५३. क्रीडागणात असलेला कचरा उचलून टाकतो.

४६. सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया जलद व अचूक करतो. 

४८. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव दाखवतो व अचूक करतो. 

४९. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव दाखवतो. 

५० दिलेल्या खेळाच्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर केला. 

५१. दिलेल्या खेळाच्या साहित्यची सुबक हाताळणी करून वापर करतो.

५२. स्वतः कृती / प्रात्यक्षिक करतो व अनुमान लिहितो.


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी विषय - कला


१.वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील राहतो. 

२.प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.

३.स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.

४.वस्तुविषयीचे योग्य विश्लेषण व वर्गीकरण करतो.

५.सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो.

६.नृत्याची आवड आहे. सुंदर नृत्य करतो.

७.चित्रकलेत फारच रुची घेतो.

८.आकर्षक चित्र काढतो.

९.हस्ताक्षहर खूपच सुंदर मोत्याप्रमाणे ठळक काढतो.

१०.चित्रकलेच्या पर्यटक स्पर्धेत भाग घेतो.

११.योग्य हावभावासह संवाद कौशल्यासह साधतो. 

१२.छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना दाखवितो.

१३.देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.

१४.पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा सांगतो.

१५.कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.

१६. सराव करताना अगदी रममाण होऊन सराव करतो.

१७.संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.

१८.आवाजात ओहाकता ठेऊन बोलतो.

१९. पुस्तकातील गीतांना कवितांना स्वतःच्या चाली लावतो.

२०. कथा सांगताना पर्यटक भाव अचूक करतो.

२१. मातीकाम सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.

२२. नाटकाची पुस्तके वाचतो.

२३. पाहिलेल्या व्यक्तीच्या हुबेबुब नकला करतो.

२४. उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो.

२५. उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.

२६. पाण्यासाम्बंधीचे कथा / संवाद / गाणे / मजकूर लक्षपुर्क

ऐकतो व अचूक उत्तरे देतो. 

२७.पाण्यासाम्बंधीचे कथा / संवाद / गाणे / मजकूर लक्षपुर्क ऐकतो व समपर्क उत्तर देतो.

२८. सुचविलेले गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो.

२९. सुचविलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात गातो.

३०.दिलेल्या सूचना लक्षपुर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो. 

३१.दिलेल्या सूचना ऐकतो व योग्यरीतीने अंबलबजावणी करतो.

३२.सुचविलेल्या विशयासंदार्भाने योग्य व समर्पक माहिती

देतो.

३३. सुचविलेल्या विशयासंदार्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

३४. सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.

३५. सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्यरीतीने सांगतो.

३६. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

३७. सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.

३८. दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

३९ दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

४०. पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे / आकृतीचे मुद्द्यासह वर्णन करतो.

👉आकारिक मूल्यमापन चाचणी क्र -1 इयत्ता पहिली ते आठवी सर्व विषय PDF


दैनंदिन वर्णनात्मक निरिक्षण नोंदी तिसरी

आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी विषय - इंग्रजी


1. listen and do/act. 2.Listen and classify.

3. Follow instructions, commands and requests.

4. Listen and sequence the events.

5. Listen and repeat as per model.

6. Listen and identify the picture/objects.

7. Listen and learn new words/phrases related to various professions.

8. Listen to rhymes / songs .poems and follow the beat.

9. Listen and say.

10. Listen and note the characteristics of spoken.

11. Follow the chain of instructions.

12. Listen to material with the help of audio and video devices.

13. Listen and guess the contextual meaning.

14. Repeat words, phrases, sentences as per model.

15. Answer questions in appropriate words,phrases and sentences.

16. Interact among themselves.

17. Speak about a given topic for a given duration.

18. Express needs, demands, feelings, opinions and ideas.

19. Speak about themselves / their surroundings / relative: /family/ hobbies, etc.

20. Narrate a story with pictures I key words I with verbal guideline, on their own.

21. Participate in conversation.

22. Answer questions in detail.

23. Use appropriate body language while speaking.

24. Make enquiries and requests.

25. Give directions.

26. Narrate a sequence of events.

27. Use telephone, mobile.

28. Get ready to read and write English:

a. Associate words with picture.

b. Read some words and their shapes.

c. Identify numbers in figures and words.

29. Read few groups of words at sight.

30. Read words, phrases and short sentences.

31. Read a calendar.

32. Identify, match and read some letters of the alphabet.

33. Read with proper punctuations.

34. Read grou of words, short sentences, paragraphs, songs I poem, textual material with proper pace; stress and intonation.

35. Read and understand from the surrounding

36. Read and arrange words in alphabetical order.

37. Read and understand handwritten material.

38. Read and understand both full and contracted forms.

39. Get used to left to right progression in writing.

40. Read and understand maps, calendars, various time tables.

41. Read from authentic material according to their level.

42. Draw shapes and figures within the given space.

43. Trace and copy some letters of the alphabet.

44. Copy different shapes in proper direction.

45. Write names of their own choice.

46. Write in four lines.

47. Write neatly and legibly.

48. Write capital and small letters.

49. Write simple names.

50. Copy given text /paragraph

51. Listen and write words.

52. Punctuate sentences and paragraphs.

53. Write letters, words and sentences with proper spacing.

54. Make words from given letters.

55. Listen to words/phrases/sentences and write them down.

56. Construct sentences to make passage.

57. Write on a single line.

58. Complete words and sentences meaningfully.

59. Complete known stories.

60. Write Words about immediate surrounding.

61. Write the time appropriately.

62. Re-construct a jumbled story / events.

63. Answer questions.

64. Write numbers in figures as well as words.


Obstacle / Negative observations

1. He talk with impurity words.

2. He can't talk with good rhythm.

3. He use wrong speech while conversation.

4. He use wrong words while elders respects.


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी विषय - परिसर अभ्यास

दैनंदिन वर्णनात्मक निरिक्षण नोंदी तिसरी

१. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.

२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु व निरिक्षनवादि वृत्तीने बघतो. 

३.केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो. 

४.परिसरातील घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो.

५. प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो.

६. सेल च्या आधारे पंखा तयार करतो.

७. सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो.

८. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

९. ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो.

१०. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.

११. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.

१२. वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचारतो.

१३. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बगतो.

१४. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

१५. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती घेतो.

१६. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतो.

१७. का घडले असेल ? या सारखे प्रश्न विचारतो.

१८. विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.

१९. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.

२०.मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो. 

२१.खेळण्यातील गाडी, बाहुली यांची अंतररचना काळजीपूर्वक बघतो.

२२. घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतःचा प्रयोग बनवितो.

२३. विज्ञानातील गमती जमती सांगतो.

२४. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग करतो.

२५. सुचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

२६. सुचविलेल्या विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

२७.सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने

२८. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो.

२९. दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहर.... सांगतो.

३०.पाठ्याभागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

३१. केलेली कृती कशी केली ते सांगतो.

३२.केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो. ३३.विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

३४. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.

३५.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो.

३६.दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.

३७.दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.

३८.सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.

३९.सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची जलद परंतु योग्य व अचूक मांडणी करतो.दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.

४०. सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.

४१. सुचविलेला प्रयोग करताना कृती वैशिष्टपूर्ण व जलद गतीने अचूक करतो.

४२.प्रयोगाअंती स्वतःचे मत अनुवासह निष्कर्षासह सांगतो.

४३. प्रयोगाअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह सांगतो.

४४.स्वतः प्रयोग / प्रात्यक्षिक करतो व प्रयोग कृती व अनुमान लिहितो.

४५. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.

४६. प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहून प्रयोगाचे नाव सांगतो.

४७. प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहून प्रयोगाचे नाव काय असेल ते स्पष्ट शब्दात सांगतो.


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी विषय - गणित

१. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो. 

२. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

३. गणिती स्वाध्याय सोडवतो.

४. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.

५. परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

६. मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो. 

७. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.

८. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.

९. दैनदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो.

१०. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.

११. गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.

१२. गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्व जाणतो.

१३. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.

१४. दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो.

१५. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

१६. हिशोब ठेवण्यात सर्वाना मदत करतो.

१७. संख्यातील प्रत्येक स्थान व किंमत सांगतो.

१८. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

१९. आकृत्यांची नावे व ओळख आहे.

२०. संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो.

२१. सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

२२. सुचविलेले पाढे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणतो.

२३. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.

२४.पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे जलद व अचूक सांगतो.

२५.आलेख/चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२६. आलेख/चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो.

२८.विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व मांडतो. 

२९. दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे

२७. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो /सोडवतो.

३० दिलेली तोंडी उदाहरणे गणन करून सफाईने व अचूक सोडवितो.

३१. उदा. वाचतो व उदाहरणातून कोणते उच्चार काढायचे अचूक सांगतो.

३२. उदा. पाहतो व त्याच्या प्रत्येक पायऱ्या योग्य रीतीने स्पष्ट करतो.

३३. उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पर्याय सांगतो.

३४. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया जलद व अचूक करून उदाहरण सोडवितो.

३५. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.

३६. सूचना लक्षपूर्वक ऐकून त्या प्रमाणे उदा. अचूक सोडवितो.

३७. सूचना लक्षपूर्वक ऐकून योग्य व अचूक क्रियीने उदा. सोडवितो.

३८. सुचविलेले आलेख / आकृती प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.

३९. सुचविलेले आलेख / आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो.

४०. सुचविलेल्या संख्यांचे वाचन / लेखन योग्य व स्पष्ट उच्चार

करतो. 

४१. सुचविलेल्या संख्यांचे वाचन / लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो.


आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी विषय - भाषा (मराठी) 

१. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

२.बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

३.उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

४.वापर करून बोलतो अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा.

५.भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

६.बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.

७.बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

८.मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.

९.स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

१०.प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

११.एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो. 

१२.सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.

१३.स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

१४.स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

१६. कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे 

१७. बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे. 

१८. संवाद साधण्याचे कौश उत्तम आहे. 

१९.शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो 

२०.शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.

२१.स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

२२.बोलण्याच्या सुंदर. शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.

२३.इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.

२४.सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.

२५.भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.

२६.कडवे ऐकतो व लगेचच पूर्ण करतो / कवितेच्या ओळी.

२७.कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो / कवितेच्या ओळी.

२८.सुचवलेली कथा सुंदर भाषेत सांगतो 

२९.दिलेल्या सूचना लक्षपुर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो.

३०.दिलेल्या सूचनांची अंबलबजावणी योग्य रीतीने करतो.

३१.कविता तालासुरात म्हणतो / सुचवलेले गीत. 

३२.तालासाहित सुरेल आवाजात, कविता लय / सुचवलेले गीत म्हणतो.

३३.स्पष्ट म्हणतो सुचविलेला भाग योग्य स्वराघात.

३४.सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वागतो.

३५.सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.

३६.सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

३७.प्रसंग सुंदर रीतीने सांगतो / कथा / सुचविलेला भाग. 

३८.सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो

३९.सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्नबनवून विचारतो.

४०.सुचविलेल्या गीताचे /कवितेचे साभिनय सादरीकरण करतो

४१.सुचविलेल्या गीताचे /कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य कृतीसह सदर करतो

४२.संवादाचे योग्य अभिनयासह / सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो. 

४३संवादाचे योग्य कृती व हावभा / सुचविलेल्या प्रसंगाचे वासह सादरीकरण करतो.

४४सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो.

४५.सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो.

४६. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो.

४७. मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो.

४८ दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

४९.स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

५०.शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो

५१.शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.


अडथळ्याच्या नोंदी

१. स्वतः खूपच अशुद्ध बोलतो. 

२. बोलताना शब्दावर तारत्यम ठेवत नाही.

३. सहजपणे भाषण करता येत नाही.

४. बोलताना उगाचच अन्गविक्षेप करतो.

५. बोलीभाषेत प्रमाणभाषा वापरत नाही.

६. इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन करतो.

७ मोठ्यांचा मन ठेवताना चुकीचे शब्द वापरतो. 

८. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही.

९. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

१०. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.

१३.लिखाणाची भाषा अगदीच अशुद्ध वापरतो.

११. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही.

१२.इतरांशी संवाद साधला येत नाही.

१४.वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही.

१५.कोणाला कुठे,केव्हा काय बोलावे हे कळत नाही. 

१६. बोलण्याची भाषा राकट आहे.

१७. भाषेच्या वापरात खूप व्याकरणीय चुका करतो.

१८. नाही स्वतःच्या भावना व्यक्त करता येत.

१९. इतरांच्या मताबाबत खिल्ली उडवितो.

२०.शब्द व वाक्य यांचा वापर चुकीचा करतो.

२१.मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता / गाणे / संवाद येत नाही. 


आकारिक मूल्यमापन नोंदी


 मित्रांनो 'आकारिक मूल्यमापन नोंदी'ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.





👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता पाचवी सर्व विषय

👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता सहावी सर्व विषय 

 👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता सातवी सर्व विषय

👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता आठवी सर्व विषय

सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Post a Comment

0 Comments