इयत्ता चौथी दैनंदिन निरिक्षण नोंदी | aakarik nondi chauthi

Aakarik Mulyamapan मूल्यमापन नोंदी करताना आठ वेगवेगळ्या साधन-तंत्राचा वापर केला जातो.आकारिक मूल्यमापन करताना १) दैनंदिन निरीक्षण २) तोंडी काम ३) प्रात्यक्षिके ४)उपक्रम / कृती ५) प्रकल्प ६) चाचणी ७) स्वाध्याय ८) इतर या साधन व तंत्राचा अवलंब केला जातो.यापैकी आज आपण इयत्ता चौथीच्या दैनंदिन निरिक्षण नोंदी कशा कराव्या हे पाहणार आहोत.


दैनंदिन निरिक्षण नोंदी
दैनंदिन निरिक्षण नोंदी


आकारिक मूल्यमापन दैनंदिन नोंदी वर्ग चौथा

'आकारिक मूल्यमापन दैनंदिन नोंदी वर्ग चौथा' 👇

आकारिक मूल्यमापन नोंदी विषय- शारीरिक शिक्षण

१. कोणत्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो.

२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो.

३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो.

४. विविध एरोबिक्सच्या कृती स्वयंप्रेरणेने करतो.

५. एरोबिक्सचे व्यायाम प्रकार मन लावून करतो.

६. प्रामाणिकपणा व खिलाडूवृत्ती हे महत्वाचे गुण आहे.

७. स्वतःच्या पोषाखाबाबत अतिशय दक्ष असतो.

८. नखे व केस नियमितपणे कापतो.

९. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो,

१०. दररोज किमान एक तरी आसन करतोच. 

११. दररोज प्राणायाम नियमितपणे करतो.

१२. खेळाडू वृत्तीणे प्रत्येक खेळ चुरशीचे खेळतो. 

१३. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.

१४. कोणत्याही खेळत स्वतःहून भाग घेतो.

१५. वाईट सवयी व व्यसनांपासून स्वतः दूर राहतो.

१६. वाईट सवयी कशा घातक हे इतरांना सांगतो..

१७. आरोग्यदायी जीवनशैलीमुळे सहसा आजारी पडत नाही.

१८. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो..

१९. चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो.

२०. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो. 

२१. नियमित स्वच्छ व नीटनेटके राहतो.

२२. दररोज कोणतातरी एक खेळ खेळतोच.

२४. आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकपणे देतो.

२५. पारंपारिक खेळ नावे माहिती स्पष्ट करतो. 

२६. सुदृढ शरीर सुदृढ मन हि बाब पटवून देतो.

२७. क्रीडांगनशि संबंधित चांगल्या सवयी सांगतो व पाळतो.

२८. खेळलेल्या खेळासंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

२९. खेळलेल्या खेळासंदर्भात स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

३०. व्यायाम प्रकार व आसनाची कृती कशी केली ते सांगतो.

३१. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

३२. दिलेल्या सूचना ऐकतो.

३३. दिलेल्या सूचन एकूण सूचनेप्रमाणे कृती करतो. 

३४. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाणे स्वतःचा अनुभव सांगतो.

३५. दिलेल्या खेळाच्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

३६. स्वतः कृती करतो.

३७. स्वतः कृती करतो व अनुमान स्पष्टपणे अचूक लिहितो.

३८. सांधिक स्पर्धेत भाग घेतो.

३९. वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो व उत्कृष्टपणे खेळतो.

४०. शर्यतीमध्ये सहभाग घेतो व क्रमांक पटकावतो. 

४१. शर्यतीमध्ये सहभागी होते व सुंदर प्रदर्शन करतो.

४२. क्रीडांगणात असलेला कचरा उचलून टाकतो.

४३. क्रीडांगणात कचरा व घाण व होऊ देत नाही. 

४४. सुचविलेल्या खेळाचे नियम सर्व यथोचित सांगतो.

४५. सुचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो. 

४६. सुचविलेल्या आसनांचे योग्य मुद्द्यांसह वर्णन करतो.

४७. सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे आवश्यक मुद्दे सांगतो.

४८. आसने व व्यायामप्रकार करताना दक्षता घेतो.

४९. स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियामासाहित माहिती सांगतो. 

५०. प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग अचूक सांगतो.


अडथळ्याच्या नोंदी

१. शर्यतीमध्ये सहभागी होत नाही.

२. शर्यतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा नसते.

३. क्रीडांगणात कचरा करतो.

४. क्रीडांगणात स्वच्छ ठेवीत नाही.

५. शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात भांडण करतो,

६. शिक्षकांच्या अनुपस्थितीत इतरांशी तुच्छतेने वागतो. 

७. व्यायामाचे महत्व लक्षात घेत नाही व करत नाही.

८. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो. 

९. मैदानी खेळत सहभागी होत नाही.

१०. इतर मुले खेळताना नुसतेच बघत राहतो. 

११. खेळायला चल म्हटल्यावर आजारी आहे असे खोटे सांगतो. 

१२. आसने करावयाचा कंटाळा करतो.

१३. वैयक्तिक खेळात कधीच सहभाग घेत नाही.

१४. खेळ खेळतांना अप्रामाणिक राहून भाडण करतो.

१५. खिलाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळत नाही. 

१६. क्रीडांगनावर उगाचच कचरा करतो.

१७. चांगल्या सवयींचे पालन करीत नाही..

१८. नखे व केस अकारण वाढवतो.

१९. स्वच्छतेचे महत्व व गरजा जाणत नाही.

२०. वाईट सवयीच्या आहारी लवकर जातो.

२१. वाईट सवय आहे सांगतो पण सवय सोडत नाही.

२२. कोणत्याच खेळाची आवड नाही.

२३. वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही.


विषय- कार्यानुभव, वर्ग चौथा

१. स्वतः प्रात्यक्षिक करतो.

२. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम बनवतो. 

३. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

४. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो. 

५. शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.

६. विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.

७. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो. 

८. दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.

९. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो.

१०. सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

११. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षणीय असतात.

१२. अचूक व सुंदरता या दोन बाबीमुळे इतराचे लक्ष खेचून घेतो.

१३. पाणी एक महत्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाणतो.

१४. पाण्याच्या वापरासंदर्भाणे छोटेखानी नाटक तयार करतो. 

१५. नळावरचे भांडण खूपच सुंदररीत्या सांगतो.

१६. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.

१७. वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो.

१८. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

१९. सुचविलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.

२०. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.

२१. मातकाम व कागदकामात विशेष रुची आहे.

२२. प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे. 

२३. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.

२४. टाकाऊतून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो.

२५. सामाजिक स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.

२६. सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.

२७. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

२८. केलेली कृती कशी केली ते सांगतो. 

२९. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो,

३०. पान्यासंबंधीचे संवाद लक्षपूर्वक ऐकतो.. 

३१. पाण्यासंबंधीचे गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

३२. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो. 

३३. सुचविलेले कविता लय तालासाहित सुरेल आवाजात गातो.

३४. दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो.

३५. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो.

३६. दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य अंबलबजावणी करतो.

३७. सुचविलेले विषयासंदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो. 

३८. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

३९. स्वतः कृती करतो.

४०. कृतीअंती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.

४१. कृतीअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कार्षासह सांगतो.

४२. सुचाविलेया कविता अगदी तालासुरात म्हणतो. 

४३. कथा लक्षपूर्वक ऐकतो व प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. 

४४. संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो. 

४५. सुचविलेले गीत सुरेल आवाजात गातो.


आकारिक मूल्यमापन नोंदी, विषय - कला 


आकारिक मूल्यमापन नोंदी, विषय - कला 

१. संवाद फेकिचे कौशल्य उत्तन आहे. 

२. आवाजात ओहाकता ठेवून बोलतो.

3. पुस्तकातील गीतांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.

४. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो.

५. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो. 

६. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.

७. नाटकाची पुस्तके वाचतो.

८. पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकाला करतो.

९. एकदा ऐकलेले गीत जसेच्या टचेस पूर्ण म्हणतो.

१०. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो.

११. प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतो.

१२. स्वतः नेतृत्व करुन इतरांना मदत व मार्गदर्शन करतो. 

१३. वस्तूविषयी योग्य विश्लेशानासह वर्गीकरणकरतो.

१४. सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती घेतो.

१५. नृत्याची विशेष आवड आहे 

१६. नृत्य सुंदर करतो.

१७. चित्रकलेत फारच रुची घेतो.

१८. आकर्षक चित्रे काढतो.

१९. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.

२०. हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्यासारखे ठळक काढतो.

२१. योग्य हावभावासह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधतो.

२२. देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.

२३. पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा दाखवतो.

२४. सराव करतांना अगदी रममाण होऊन सराव करतो. 

२५. चित्राची विविध प्रकार अचूकपणे ओळखतो व माहिती देतो. 

२६. चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.

२७. नृत्याप्रकाराची नवे अचूक व स्पष्ट सांगतो.

२८. माहिती सांगतो व उदाहरणासह स्पष्ट करतो.

२९. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो. 

३०. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.

३१. सुचविलेल्या विषयवार अतिशय सुंदर रीतीने रेखाटन करतो. 

३२. सुचविलेल्या विषयावर जलद व प्रमाणबद्ध रेखाटन करतो.

३३. चित्रात अतिशय सुंदर व आकर्षक रंग भरतो.

३४. सुचविलेल्या हातांच्या मुद्रा सुंदर प्रात्यक्षिक करतो.

३५. सुचविलेल्या हातांच्या नुत्याच्या प्रकारचे सुंदर प्रात्यक्षिक करतो. 

३६. छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना हसवितो.

३७. नृत्याप्रकाराची माहिती जलद व अचूक सांगतो. 

३८. सुचविलेल्या विविध कलाकृतींचे अचूक माहिती सांगतो. 

३९. सुशोभनासाठी आवश्यक सर्व घटकांची जलद नावे सांगतो. 

४०. सुशोभनासाठी आवश्यक सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो.

४१. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो.

४२. सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो. 

४३. सुचविलेल्या कवितेचे स्पष्ट उच्चार करतो.

४४. सुचविलेल्या गीतांचे योग्य कृतीसह सादर करतो.

४५. चित्रात सुंदर रंग भरतो.

४६. रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करतो.

४७. चित्र कोठे लावावे या बाबत मार्गदर्शन करतो. 

४८. सुचविलेल्या हालचालींचे सुंदर प्रात्यक्षिक करतो.

४९. सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य हावभावासह सादरीकरण करतो.

५०. कृतीची प्रत्येक पायरी समजावून देतो.


अडथळ्याच्या नोंदी

१. चित्रात रंग भरता येत नाही. 

२. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.

३. दिलेल्या साहित्यास चुकीच्या पद्धतीने वापरतो. 

४. शालेय सुशोभन करतांना कामात रस घेत नाही.

५. सुचविलेल्या विषयावर चित्र काढता येत नाही.

६. वर्ग सजावटीत भाग घेत नाही.

७. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.

८. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही. 

९. चित्र काढण्याचा खूपच कंटाळा करतो.

१०. गाणे म्हणतांना खूपच लाजतो.

११. नृत्याची कृती करतंना फारच लाजतो.

१२. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.

१३. कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१४. कृती कशी व का करावी याबाबत संभ्रमात पडतो.

१५. मातीकामात जराही रस नाही.

१६. मातीकाम करतांना पाणी व माती यांचे प्रमाण समाजात नाही.


विषय - परिसर अभ्यास भाग 1

१. ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो. 

२. योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियाची निगा करतो.

३. नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.

४. कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.

५. प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.

६. नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाण शोधतो.

७. विविध भौगोलोक जीवनाची माहिती देतो.

८. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.

९. प्रत्येक गोष्टीकडे जिजामू व निरीक्षावादी वृत्तीने बघतो.

१०. परिसरात घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो. 

११. प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो.

१२. सेल च्या आधारे पंखा तयार करतो.

१३. सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो.

१४. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

१५. आरोग्यदायी सावियींचे पालन करतो.

१६. कोणत्या सवयी योग्य इतरांना पटवून देतो.

१७. वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करतो.

१८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो. 

१९. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

१८. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही.

२०. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती घेतो.

१९. दिलेली तॉडी उदाहरणे सोडविताना खूपच गोंधळतो.

२० दिलेली उदाहरणे सोडविता येत नाहीत.

२१. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.

२२. का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो.

२३. विज्ञानासंदर्भात स्वतःच्या कल्पना मांडतो. 

२४. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो. 

२५. मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.

२६. विज्ञानातील गमती जमाती सांगतो.

२८. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो. 

२९. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

३०. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो. 

३१. सुचविलेल्या विषया संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो.

३२. प्रयोगांती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह

३३. स्वतः प्रयोह करतो व कृती व अनुमान लिहितो. 

३४. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो. 

३५. पाठ्याभागातील दिलेल्या आकृतीचे योग्य मुद्द्यासह वर्णन सांगतो.

३६. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

३७. सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके करणे सांगतो.

३८. सुचलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो. 

३९. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. 

४०. छोटी छोटी तंत्रे, गाडी बाहुली आदि स्वतःच दुरुस्त करतो. 

४१. सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.

४२. नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो.

४३. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.

४४. नकाशा पाहतो व योग्य स्वरूपात माहिती देतो.

४५. नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. 

४६. सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवितो.

४७. सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद गतीने रंगविलो.

४८. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो योग्य व अचूक उत्तरे देतो.

४९. भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो.

५० विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती अद्यावत ठेवतो.


अडथळ्याच्या नोंदी

१. केलेली कृतीचा क्रम सांगता येत नाही.

२. केलेली कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो. 

3. विचारलेल्या प्रश्नाची चुकीची उत्तरे देतो.

४. निष्काळजीपणे हाताळतो.

५. नकाशा वाचन करता येत नाही. 

६. नकाशात दिशा दाखविता येत नाही.

७. नकाशा चुकीच्या पद्धतीने वाचतो.

८. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो.

९. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.

१०. ज्ञानेद्रीयांची स्वच्छता ठेवीत नाही.

११. विज्ञान प्रयोग करतांना खूपच घाबरतो.

१२. अभवावर पटकन विश्वास ठेवतो.

१३. केव्हा काय करावे समाजात नाही,

१४. ज्ञानेंद्रीयांची निगा घेत नाही. 

१५. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो.

१६. प्रयोगाअंती स्वतःचे मत सांगता येत नाही.

१७. प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही. 

१८. विविध भौगोलोक स्थितीबाबत माहिती नाही. 

१९. लोकजीवन व भौगोलिक परिस्थिती बाबत समागता सांगतो.

२०. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.

२१. नागरिक म्हणून स्वतः जबाबदारी वागत नाही.

२२. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे.

२३. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती चुकीची सांगतो.

२४. नकाशा पाहतो परंतु माहिती चुकीची सांगतो. 

२५. सुचविलेली घटना सांगता येत नाही.

२६. सुचविलेले भाग नकाशात दाखवता येत नाहीत.

२७. सुचविलेल्या भागाचा नकाशा काढता येत नाही. 

२८. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतीकृती बनवत नाही..

२९. सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.

३०. दिलेल्या घटनेसंदर्भात अनुभव नाही असेच म्हणतो. 

३१. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही. 

३२. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्य 

३३. स्वतः प्रयोग करतो परंतु अनुमान लिहिता येत नाही.

३४. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही.

३५. प्रायोगिक साहित्याची मांडणी कशी करावी समाजात नाही.

३६. प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.


👉आकारिक मूल्यमापन चाचणी क्र -1 इयत्ता पहिली ते आठवी सर्व विषय PDF


इयत्ता चौथी निरिक्षण नोंदी, विषय- गणित 


इयत्ता चौथी निरिक्षण नोंदी, विषय- गणित 

१. आकृत्यांची नावे व ओळख आहे.

२. संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो.

३. सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

६. गणिती स्वाध्याय सोडवितो. 

४. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

५. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

७. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.

८. परिसरातील भौमितिक आकार सांगतो. 

९. मापनाची विविध परिणामे अ उपयोग जाणतो.

१०. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.

११. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.

१२. दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो.

१३. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.

१४. गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग करतो.

१५. गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

१६. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.

१७. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

१८. हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत करतो.

१९. संख्यावरील प्रत्येक स्थान व संख्या किंमत सांगतो.

२०. विविध आकृत्या जलद गतीने काढतो. 

२१. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.

२२. विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

२३. आलेख पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२४. चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२५. आलेख पाहून अचूक व योग्य माहिती देतो. 

२६. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो. 

२७. उदा. वाचतो व उदा. काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

२८. उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पायऱ्या सांगतो.

२९. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो. 

३०.सूचना लक्षपूर्वक एकून त्या प्रमाणे उदा. अचूक सोडवितो.

३१. सूचना लक्षपूर्वक एकूण योग्य अ अचूक क्रियेने उदा.सोडवितो.

३२. सुचविलेले आलेख प्रमाणबद्ध अ अचूकतेने काढतो. 

३३. सुचविलेल्या संख्यांचे वाचन योग्य व स्पष्ट उच्चार करतो.

३४. स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीत सोडवितो.

३५. स्वाध्याय उदा. इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.

३६. सुचविलेल्या संख्यांचे लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो.

३७. सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध व अचूकपणे काढतो. 

३८. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो.

३९. सुचविलेले पाढे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणतो.

४०. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेऊन अचूक व जलद गतीने उदा.सोडवितो. 

४१. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेऊन योग्य रीतीने उदा. सोडवितो. 

४२. चित्र पाहतात व त्याचे भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतात 

४३. वस्तू हाताळतात व योग्य व अचूक भौमितिक नाव सांगतो. 

४४. सोडविलेल्या उदा. ताळा पडताळणी करून इतरांचे व स्वतःचे उत्तरे तपासतो.

४५. दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवितो. 

४६. उदा. वाचतो व उदाहरणात काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

४७. पाठन्शातील विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

४८. सुचविलेले उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते सांगतो,

४९. सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध अ योग्य पद्धतीने काढतो.

५०. सुचविलेल्या लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद गतीने करतो. 

👉 विद्यार्थी प्रगती पत्रक - इतर नोंदी इयत्ता पहिली ते आठवी

अडथळ्याच्या नोंदी

१. आकृत्या काढतांना खूपच गोंधळतो.

२. रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाहीत.

३.संख्या लेखन करता येत नाही. 

४. संख्यांचे वाचन करता येत नाही.

५. भौमितिक आकारांची माहिती नाही.

६. साधे सोपे हिशोब करता येत नाही. 

७. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही.

८. सुचविलेले पाढे म्हणतांना चुकवितो.

९. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो, 

१०. गणिती चीन्हान्बाबत चुकीची प्रतिक्रिया देतो.

११.गणितीय दृष्टीकोनातून विचार करीत नाही. 

१२. गणिताचे महत्व व उपयोग समाजत नाही.

१३. साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो.

१४. मापनाची परिमाणे अ उपयोग समाजात नाहीत.

१५. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो. 

१६. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या कृती करतो.

१७. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

१७. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

१८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.

१९. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

१८. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही.

२०. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती घेतो.

१९. दिलेली तॉडी उदाहरणे सोडविताना खूपच गोंधळतो.

२० दिलेली उदाहरणे सोडविता येत नाहीत.

२१. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.

२२. उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या मागे पुढे सांगतो.

२३. आलेख पाहून माहिती सांगता येत नाही...

२४. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया करत येत नाही.

२५. सुचविलेले आलेख काढता येत नाही.

२६. स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो. 

२७. सुचविलेल्या संख्याचे वाचन करता येत नाही.

२८. दिलेल्या माहितीच्या आधारे चुकीचे उदाहरण तयार करतो.२७. केलेली कृती कशी केली ते सागतो.

२९. सुचविलेल्या संख्यांचे वाचन करतांना गोंधळून जातो. 

३०. वस्तू हाताळतात व चुकीच्या आमितिक आकृतीचे नाव सांगतात. 

३१. चित्र पाहतात पण भौमातिक नांवे सांगता येत नाही.


इयत्ता चौथी विषय - परिसर अभ्यास भाग २


इयत्ता चौथी विषय - परिसर अभ्यास भाग २  नोंदी 👇

१. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो. 

२. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती सुंदर व वैशिष्टपूर्ण रीतीने बनवतो. 

३. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करतांना अतिशय रममाण होतो. 

४. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे या बाबत जाणतो. 

५. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.

६. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण अगदी हुबेहूब करतो.

७. सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो. 

८. सुचविलेली घटना अगदी जशीच्या तशीच सांगतो. 

९. सुचविलेल्या विषयासंदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो. १०. पाठ्यभागातील दिलेले घटकाचे आवश्यक मुद्दे घेऊन सांगतो.

११. पाठ्याभागातील दिलेल्या बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन सांगतो. 

१२. पाठ्याभागातील आकृतीचे योग्य मुद्दासह वर्णन करतो. 

१३. पाठ्याभागातील दिलेल्या घटकाचे योग्य मुद्द्यासह वर्णन करतो. 

१४. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो अचूक स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. 

१५. स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो. 

१६. जुना काळ व चालू काळ यातील फरक वर्णनासह सांगतो

१७. ऐतिहासिक वस्तू चित्रांचा संग्रह करतो.

१८. प्राचीन मानाविजीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो.

१९. इतिहासात घडलेल्या गोष्टीचा चालू वर्तमान काळात काय काय परिणाम झाले ते स्पष्ट करतो. 

२०. बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो. 

२१. प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी जाणतो


अडथळ्यांच्या नोंदी

१. मानवी जीवनावर झालेला इतिहासाचा परिणाम जाणत नाही.

२. पाठ्याभागातील दिलेल्या घटक आकृतीचे वर्णन करता येत नाही.

3. पाठ्याभागातील दिलेल्या घटकाचे वर्णन चुकीच्या पद्धतीने चुकीचे सांगतो.

४. सुचविलेल्या विषयासंदर्भाणे माहिती सांगता येत नाही. 

५. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करता येत नाही.

६. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करण्यासठी सहभागी होत नाही. 

७. प्राचीन काळाबाबत काहीच माहिती सांगता येत नाही. 

८. प्राचीन काळातील घडलेल्या घटनांची माहिती नाही.

९. इतिहासामुलेच परिस्थिती ठरते याबाबत अनभिज आहे.

१०. काळानुरूप पडलेला फरक सांगता येत नाही. 

११. ऐतिहासिक वारशांचे जतन करीत नाही.

१२. परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नाही.

१३. परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे महत्व माहिती नाही.

१४. इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही.


आकारिक मूल्यमापन नोंदी विषय - मराठी


१. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

२. शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.

३. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.

४. बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.

५. भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो. 

६. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

७. बोलण्याची भाषा, लाघवी सुंदर आहे. 

८. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

९. उदाहरणे पटवून देतांना म्हणींचा वापर करतो. 

१०. मोठांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.

११. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

१२. संवाद लक्षपूर्वक ऐकतो.

१३. कथा लक्षपूर्वक ऐकतो.

१४. परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो. 

१५. इतरांचे न पटलेले मत, सौम्य भाषेत सांगतो..

१६. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो. 

१७. सुचविलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.

१८. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

१९. चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.

२०. चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो. 

२१. सुचविलेल्या शब्दांसाठी योग्य नवीन शब्द सांगतो.

२२. दिलेले चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.

२३. दिलेल्या सूचना एकूण सूचनेप्रमाणे कृती करतो.

२४. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो. 

२५. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

२६. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

२७. बोलतांना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

२८. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

२९. अपरिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो. 

३०. कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.

३१. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो. 

३२.मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.

३३. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो.

३४. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.

३५. गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

३६. मजकूर लक्षपवूकथ ऐकतो.

३७. कवितेचे कडवे ऐकतो व म्हणतो.

३८. सचुववलेला प्रसंग अतिशय सुंदर रीतीने साांगतो.

३९. सुचववलेला भाग अतिशय सुंदर रीतीने साांगतो.

४०. सुचविलेल्या गीताचे साभिनय कृतीसह सादरीकरण करतो.

४१. सुचविलेल्या विषय अनुषंगाने प्रश्न तयार करतो.

४२. सुचविलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द सांगतो. 

४३. सुचविलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.

४४. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो. 

४५. भाषा वापरतांना व्याकरणीय नियम सहजपणे पाळतो.

४६. प्रश्नाची अचूक उत्तरे देतो.

४७. संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो

४८. संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो. 

४९. संवादाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.

५०. सुचविलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करून सांगतो. 

५१. दिलेल्या घटनांचे योग्य क्रमवार लावून दाखवतो. 

५२. प्रसंगाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो. 

५३. कवितेचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो. 

५४. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो. 

५५. कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो. 


अडथळ्याच्या नोंदी

१. इतरांचे बोलणे एकूण घेत नाही. 

२. वतः खूपच अशुद्ध भाषा बोलतो.

३. सहजपणे भाषण करता येत नाही.

४. शब्द व वाक्य चुकीचे म्हणतो.

५. बोलण्याची भाषा राकट आहे.

६. बोलीभाषेत प्रमाण भाषा वापरीत नाही. 

७. प्रश्न तयार करता येत नाही. 

८. प्रश्न कसे तयार करावे समाजत नाही.

९. कविता पाठाप्रमाणे रटाळवाणे म्हणतो. 

१०. सुचविलेला भाग वाचन करतांना अडखळतो.

११. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

१२. बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो.

१३. इतरांशी संवाद साधू शकत नाही. 

१४. वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही..

१५. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही. 

१६. भाषेच्या वापरत व्याकरणिक खूप चुका करतो.

१७. सुचविलेले प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो. 

१८. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो.

१९. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही. 

२०. कवितेचे कडवे ऐकतो परंतु पूर्ण करत येत नाही.


आकारिक मूल्यमापन नोंदी विषय - इंग्रजी


1. Build a story using a given outline. 

2. Copy and understand the various formats of writing.

3. Collect and write idioms. 

4. Collect and create slogans.

5. Write a diary on their daily routine. 

6. Write answers to question on their daily routine.  

7. Describe objects and personalities in writing. 8. Complete gapped dialogues.

9. Write natural and meaningful dialogues.

10. Write questions for an interview.

11. Write precisecomposition. 

12. Write bio-data for self.

13. Compare a program.

14. Listen to announcement and follow them. 

15. Listen and respond appropriately,intonation, contracted forms and question-tags.

16. Listen and locate the stress 

18. Listen and write words, phrase and sentences. 

19. Listen and interpret poems information.

20. Listen and understand commentaries. 

21. Listen and take notes.

22. Listen to recorded speeches and identify the

them.

23. Seek permission.

24. Take part in role play, short skit and miming.

25. Repeat with action rhymes from passage, with proper stress and intogation. 

26. Use polite expressions, proper greetings and farewells.

27. Frame sentences and write speeches on their own.

28. Enjoy presenting jokes, riddles and puzzles. 29. Describe objects, pictures and processes. 30. Frame questions to get information.

31. Read silently to complete a set task. 

32. 32. Read and act play a role.

33. Read a dialogue according to the role. 

34. Read and answer question.

35. Read with competitions.

36. Read aloud the text fluently and accurately. 

37. Read aloud famous speeches eith proper speed.

38. Give directions for performimg certain roles. 

39. Discuss problems and offer suggestions.

40. Guess the appropriate pronunciation.

41. Write personal views about a given problem.

another.

42. Translate sentences from one language to

43. Write one word substitutes for longer expressions. 

44. Write information and formal letters in proper formats.

45. Form words using varous processes of word building.

46.Read and collect thoughts,proverbs, quotations etc.

47. Read and discriminate between verbose and

precise writing.

48. Write a simple message in an informal and formal way.

49. Read aloud three levels loudness: individual,

group and class.

50. Respond critically to a performance: play, debates, dance etc.


Obstacles


1. Misguide to other students.

2. Structure of projects is very bad. 

3. Sing rhymes in rough tone.

4. Never describe pictures in English.

5. Never try to devlope hand writings.

6. Never Participating in conversation. 

7. He drops hard words while reading.

8. He uses many Marathi words while speaking English.

9. He is unable to participate in conversation.

10. He gives wrong answers. 

11. He doesn't respond in English.

12. He does not use proper words while speaking. 

13. He afraids to speak in English.

14. He can't express his feeling in English.

15. He is not eager to learn new words.

16. He uses rough language.

17. He discourages other student from learning.

18. He can't reads aloud and carefully. 

19. He does not speak English.

20. He doesn't participate in chatting hour.

21. He is so shy to ask questions in English.

22. He is unable to respond on questions asked in English.

23. He can't express his feelings.

24. He never tries to use idoms and proverbs, he

learnt.

25. He is so shy to deliver speech in English.

26. He speaks roughly in English.

27. He can't express his experience in English.

28. He can't speak on given topic.

29. He uses various danger words. 

30. He can't speak boldly and confidently.

31. He never takes participation in every activity. 32. He can't describe any simple event.

32. He discourages other students to speak in English. 

33. Listen and write wrong.

34. Never follow the rules of English writing.

35. Makes wrong action according to suggestions. 

36. He can describe his imaginations.

37. He is not able to tell as story using his own words.

38. Makes wrong questiong on suggested topic. 40.Collection of picture is not according subjects of project.


Aakarik Mulyamapan


  मित्रांनो 'Aakarik Mulyamapan' ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.





👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता पाचवी सर्व विषय

 👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता सहावी सर्व विषय

👉 आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता सातवी सर्व विषय

👉आकारिक मूल्यमापन दैनंदिन निरिक्षण नोंदी - इयत्ता आठवी सर्व विषय

सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Post a Comment

0 Comments